Rajesh Tope News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rajesh Tope

Read Latest & Breaking Rajesh Tope Marathi News. Get Trending & Top News Headlines on Rajesh Tope along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

नागपूर : काटोल-नरखेडला वाऱ्यावर सोडणार नाही
राजेश टोपे : आरोग्य भवनासाठी एक कोटी
काटोल-नरखेडला वाऱ्यावर सोडणार नाही - राजेश टोपे
राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते अनिल देशमुख जरी अडचणीत असले तरी त्यांच्या मतदारसंघाच्या विकासासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
औरंगाबाद : वैद्यकीय सेवेत हलगर्जीपणा नकाे
आरोग्यमंत्री राजेश टोपे ः देवगाव रंगारी येथील ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन झाडाझडती
विवाहानंतर शिक्षण घेऊन परिचारिका झालेल्या ‘ती’ने मुलाला बनविले डॉक्टर
माहेर-सासरची आर्थिक परिस्थितीत हालाखीची असतानाही संषर्घमय जीवन जगत त्या डॉक्टरांकडे पाहून त्या परिचारिकांनी स्वत:च्या मुलांचे स्वप्न पाहिले आणि त्यांना डॉक्टर बनविले. ही आहे सिव्हिल हॉस्पिटल आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील नर्सिंग कॉलेजमधील स्मिता संजय चव्हाण यांची यशकथा.
"राज्यात कोरोनाची चौथी लाट..."; राजेश टोपेंचं मोठं विधान
राज्यातल्या रुग्णसंख्येवर प्रशासनाचं लक्ष असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.
आरोग्य भरतीच्या ‘ड’ वर्गाची पुन्हा परीक्षा घेणार : राजेश टोपे
आरोग्य विभागाच्या गट ‘ड’ वर्गाचा पेपर पूर्ण ‘व्हायरल’
आरोग्य भरती परीक्षांबाबत टोपेंचे महत्त्वाचे विधान; म्हणाले...
नामांकित संस्थांकडून परीक्षा घेण्याचा निर्णय झाला असल्याचे टोपे म्हणाले.
राज्यात पुन्हा मास्कसक्ती होणार? आरोग्यमंत्री राजेश टोपेंचे संकेत
राज्यात पुन्हा निर्बंध लागण्याबद्दल अजित पवारांनीही भाष्य केलं आहे.
राज्यातील कोरोना नियंत्रणात। २७ जिल्ह्यांतून हद्दपार होतोय कोरोना
१ ते २४ एप्रिल या काळात राज्यातील तब्बल २७ जिल्ह्यांमधील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. रत्नागिरी, सांगली, नंदुरबार, लातूर, अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, भंडारा, चंद्रपूर हे जिल्हे कोरोनामुक्त झाले आहेत. तर १४ जिल्ह्यांमध्ये मागील २४ दिवसांत नवीन रुग्ण वाढलेले नाहीत.
कोरोनाबाबत काळजी घ्या; राजेश टोपे
रुग्ण वाढत असल्याने आरोग्यमंत्री टोपे यांचे आवाहन
टोपेंच्या आरोपाला अब्दुल सत्तारांचे उत्तर; म्हणाले...
राजेश टोपे यांनी शिवसेनेचे मंत्री संदिपान भुमरे आणि अब्दुल सत्तार यांच्यावर केला होता आरोप.
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे खरंच मनापासून कौतुक ! : प्रीतम मुंडे
बीड
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे खरचं मनापासून कौतुक !
बालविवाहावर आता ऑपरेशन परिवर्तन। रुपाली चाकणकरांनी घेतली सोलापूर एसपींची आयडिया
solapur
कायद्याने बंद झालेली बालविवाहाची प्रथा पुन्हा डोके वर काढू लागली. ही प्रथा रोखण्यासाठी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांची भेट घेऊन बालविवाह रोखण्यासंबंधी चर्चा केली. त्यातून राज्याचा प्लॅन तयार करून आगामी काळात त्याला मुर्त स्वरूप देऊन त्याची राज्यभर प्रभावी अंमलबजावणी केली जाणार आहे.
कौशल्य विकास हाच विकासाचा मूलमंत्र - राजेश टोपे
पुणे
पुणे इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट संस्थेचा ११ वा दीक्षांत सोहळा
आता रात्री देखील होईल शवविच्छेदन : राजेश टोपे
अकोला
रात्रीच्या शवविच्छेदन प्रश्नाला अखेर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी परवानगी दिली; जावेद झकरिया
XE व्हेरियंट संदर्भात आरोग्य मंत्र्यांचं दिलासादायक वक्तव्य, म्हणाले...
महाराष्ट्र
या व्हेरियंटबाबत कोणतीही खात्रीलायत माहिती मिळालेली नाही - राजेश टोपे
go to top