Rajiv Gandhi News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rajiv Gandhi

Read Latest & Breaking Rajiv Gandhi Marathi News. Get Trending & Top News Headlines on Rajiv Gandhi along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

अग्रलेख : मारेकऱ्याचा गौरव कशाला?
राजीव गांधी यांच्या हत्येला ३१ वर्ष पूर्ण होत असतानाच, या हत्येच्या कटातील एक प्रमुख गुन्हेगार ए. जी. पेरारीवलनची सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सुटका झाल्यामुळे एका नव्या वादाला तोंड फुटले आहे.
संगणक व अद्यावत तंत्रज्ञान क्रांती माजी पंतप्रधान (स्व) राजीव गांधी यांच्यामुळे झाली
ग्रहमंत्री वळसे-पाटील; मंचर येथे (स्व) राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन
भारत-श्रीलंका यांच्यातील मित्रत्वाचे श्रेय राजीव गांधींना जाते
पंतप्रधान राजीव गांधींवर श्रीलंकनं सैनिकाने केला होता हल्ला
राजीव गांधींच्या हत्येवेळी नेमकं काय घडलं होतं?
'राजीव गांधींना पाहता येणार म्हणून मी खूश होते. मी एका महान नेत्याला आणि माजी पंतप्रधानाला जवळून पाहणार होते.'
राजीव गांधी हत्या ! दोषीने तुरुंगात अभ्यास करून जिंकले होते सुवर्णपदक
राजीव गांधींच्या हत्या प्रकरणातील दोषींपैकी पेरारिवलनची तब्बल 31 वर्षांनंतर सुटका होणार आहे
Photos: इंदिरा आणि फिरोज गांधी यांच्या लग्नाला नेहरुंचा का होता विरोध ?
इंदिरा गांधींनी 26 मार्च 1942 मध्ये फिरोज गांधी यांच्या सोबत लग्न केले.
राजीव गांधींच्या मारेकऱ्याला सुप्रीम कोर्टाकडून जामीन मंजूर
या दोषी ठरलेल्या मारेकऱ्यानं तीस वर्षांहून अधिक काळ शिक्षा भोगली आहे.
Budget 2022: 'या' पंतप्रधानांनी सर्वाधिक वेळा सादर केलाय अर्थसंकल्प
Budget presented by the PM: देशाच्या इतिहासात असे अनेक प्रसंग आले आहेत, जेव्हा पंतप्रधानांना अर्थसंकल्प सादर करावा लागला.
Bandra-Worli sea link हा बनला मुंबईतील प्रेक्षणीय जागांपैकी एक !
वेब स्टोरीज
बाहेरून आलेले पर्यटक हा पुल बघायला नक्की जातात.
राजीव गांधी हत्या प्रकरणातील दोषी नलिनी महिनाभरासाठी तुरुंगाबाहेर
देश
२८ वर्षांपासून नलिनी तुरुंगात शिक्षा भोगत आहे.
"राजीव गांधी मॉब लिचिंगचे 'पितामह'"; भाजपचा राहुल गांधींवर पलटवार
देश
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर भाजपनं निशाणा साधला
राजीव यांनी आधुनिक भारताचा पाया रचला
देश
पंतप्रधान, संरक्षणमंत्र्यांकडून श्रद्धांजली
राजीव गांधी ई लर्निंग स्कूल सारख्या शाळा देशात उभारणे गरजचे: नाना पटोले
पुणे
गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार नाना पटोले यांच्या हस्ते करण्यात आले.
संवेदनशील नेतृत्व म्हणून राजीव गांधींची ओळख : नाना पटोले
पुणे
राजीव गांधी यांच्या संस्कारांची ऊणीव आज भासत असल्याचे त्यांनी सांगितले.
go to top