विमलची पत्नी चांदनी म्हणते आतापर्यंत तिचे चार लॅपरोस्कोपी, कपाळावरील शस्त्रक्रिया आणि मेंदूची शस्त्रक्रिया झाली आहे. ते बरे झालेत असा आमचा समज झाला हाेता परंतु आता त्याच्या मेंदूत काळी बुरशी आढळली आहे. ताे लवकर बरा व्हावा यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे चांदनीने स्पष्ट केले.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.