Rajnath Singh News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rajnath Singh

Read Latest & Breaking Rajnath Singh Marathi News. Get Trending & Top News Headlines on Rajnath Singh along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

Agnipath : गृहमंत्रालयानंतर संरक्षण मंत्रालयाचा अग्निवीरांसाठी मोठा निर्णय
हे आरक्षण माजी सैनिकांना दिलेल्या आरक्षणापेक्षा वेगळे असेल असेदेखील संरक्षण मंत्रालायाकडून सांगण्यात आले आहे.
Agnipath म्हणजे नो रँक-नो पेन्शन, ओन्ली टेन्शन; काँग्रेसचा हल्लाबोल
अग्निपथ योजना हा नोटाबंदीसारखा निर्णय असल्याचे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पवन खेरा यांनी व्यक्त केले आहे.
Agnipath : जाळपोळ करणाऱ्यांची लष्करात जाण्याची लायकी नाही; भाजपचे मंत्री बरळले
जाळपोळ आणि तोडफोड करणाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत सोडलं जाणार नाही.
President Election: राजनाथ सिंह यांचा CM उद्धव ठाकरेंना फोन
राष्ट्रपती निवडणुकीच्या संदर्भात महत्वाची चर्चा या दोन नेत्यांमध्ये झाली आहे.
'अग्निपथ योजने'त युवकांना कुठला जाॅब...,रोहित पवारांचा मोदी सरकारला सवाल
सैनिकी निष्ठा चार वर्षात निर्माण होतील का? ६ महिने प्रशिक्षण दिलेला युवक फिल्डवर पूर्ण क्षमतेने लढू शकेल का?
पुढचे राष्ट्रपती कोण?, भाजपने ममतांसह काँग्रेस, सपाशी साधला संपर्क
उमेदवाराबाबत सर्वसामान्यांचे मत तयार करण्याचा सरकारचा प्रयत्न असणार आहे.
"किमान वाढदिवसानिमित्त तरी बोलाल..."; आव्हाडांचा अण्णा हजारेंना टोला
जितेंद्र आव्हाड यांनी अण्णा हजारे यांना शुभेच्छा देताना सैन्य भरती प्रकरणी टोला लगावला आहे.
अग्नीपथ लष्कर भरती योजनेची घोषणा
देश
दर ४ वर्षांसाठी ५० हजार अग्नीवीरांची भरती - राजनाथसिंह
राजनाथ सिंह यांनी घोषित केलेली अग्निपथ योजना  काय? जाणून घ्या सविस्तर
करीअर - नोकरी
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज अग्निपथ भरती योजनेची घोषणा केली आहे.
तरुणांना सैन्य भरतीसाठी खास 'अग्निपथ' योजनेची घोषणा
देश
केंद्र सरकारच्या संरक्षण विषयक कॅबिनेट कमिटीनं घेतला मोठा निर्णय
राजनाथसिंह यांच्यावर राष्ट्रपती निवडणूकीच्या ‘संवादा‘ची जबाबदारी
देश
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची राष्ट्रपतीपदाची मुदत २४ जुलैला संपत असल्याने नव्या राष्ट्रपतींच्या निवडीची प्रक्रिया सुरू झाली आहे.
राष्ट्रपती निवडणूक - मोर्चेबांधणीला वेग, भाजपने 2 नेत्यांवर सोपवली जबाबदारी
देश
२१ जुलै रोजी राष्ट्रपतींच्या नावाची घोषणा केली जाणार असून यासाठी मोर्चेबांधणीने वेग घेतला आहे.
भारत व्हिएतनाममध्ये मोठा करार; चीनला झोंबल्या मिरच्या
देश
अमेरिका, फ्रान्स आणि रशियानंतर भारताने व्हिएतनामशी लॉजिस्टिक करार केला आहे.
आत्मनिर्भर भारत! सशस्त्र दलांसाठी 76 हजार कोटींच्या शस्त्रास्त्र खरेदीला मंजुरी
देश
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या खरेदीला मान्यता देण्यात आली आहे.
go to top