Rakhi Sawant Read Latest & Breaking Rakhi Sawant Marathi News. Get Trending & Top News Headlines on Rakhi Sawant along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal राखी सावंतचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियामधे चांगलाच चर्चेत आहे.
बॉलीवूडमध्ये आपल्या वादग्रस्त वक्तव्यानं नेहमीच चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणून राखीचं नाव घ्यावं लागेल.
अभिनेत्री राखी सावंतविरोधात रांचीच्या एसटी-एससी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.
सोशल मीडियावर सध्या राखीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे,जो पाहिल्यानंतर राखीला ट्रोल करणारा ट्रोलरही भावूक झाला.
अभिनेत्री आणि डान्सर राखी सावंतला तिच्या मित्रांनी नवीन गाडी गिफ्ट केली. यावेळी फोटो काढताना...
बॉलीवूडमधील प्रसिद्ध गायक मिका सिंग (Mika Singh) हा नेहमीच वादाच्या भोवऱ्यात अडकलेला दिसतो.
टीव्ही मनोरंजन क्षेत्रातील प्रसिद्ध सेलिब्रेटी राखी सावंत ही (Rakhi Sawant) नेहमीच तिच्या वादग्रस्त वक्तव्यासाठी ओळखली जाते.
पत्रकाराला मारहाण केल्याप्रकरणी सलमानला अंधेरी कोर्टानं समन्स बजावलं असून ५ एप्रिलला कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
बिग बॉसमध्ये तिनं आपल्या वागण्यामुळे चाहत्यांची पसंती मिळवली होती.
ड्रामाक्वीन राखी सावंतसोबतच्या या नवीन 'ड्रामाची' चर्चा चांगलीच रंगलीय.
बिग बॉसच्या गेल्या सीझनमध्ये बॉलीवूडची (Bollywood News) प्रसिद्ध सेलिब्रेटी राखी सावंतनं कमाल केली होती.
नवरा रितेशपासून विभक्त झाल्यावर आपण डिप्रेशन मध्ये असल्याचं ती सांगत सुटली आहे.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.
ओके