Ram Nath Kovind News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ram Nath Kovind

Read Latest & Breaking Ram Nath Kovind Marathi News. Get Trending & Top News Headlines on Ram Nath Kovind along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

राणे पिता-पुत्रावर कारवाई करा; दिशा सालियानच्या पालकांची राष्ट्रपतींकडे मागणी
राज्यात राजकारण तापले असताना आता दिशा सालियानच्या पालकांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहित केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि आमदार नितेश राणे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली
राष्ट्रपतींच्या हस्ते अनेक दिग्गजांना पद्म पुरस्कार प्रदान, पाहा PHOTOS
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज विविध क्षेत्रांमधील अनेक दिग्गजांना पद्म पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या दौऱ्यासाठी गुवाहाटीत जोरदार तयारी सुरु
उद्यापासून राष्ट्रपतींच्या दौऱ्याला सुरुवात होणार आहे.
जेव्हा राष्ट्रपती विचारतात, सरपंचजी यहाँ सब ठिक है ?
राष्ट्रपतींच्या प्रश्नाने अचंबित; सरपंचजी यहाँ सब ठिक है, या कुछ बताना है आपको, असा प्रश्न विचारत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सरपंच किरण धामणे यांच्याशी संवाद साधला.
"भारतीय उद्योगाचा नायक हरपला"; पंतप्रधानांनी व्यक्त केल्या भावना
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) तसेच राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ramnath Kovind)यांनीही राहुल बजाज (Rahul Bajaj) यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
राष्ट्रपतींनी मराठीतून केली भाषणाला सुरुवात; म्हणाले,नररत्नांची खाण...
रत्नागिरी जिल्हा नररत्नांची खाण ; राष्ट्रपती डॉ.रामनाथ कोविंद
राष्ट्रपतींच्या स्वागताला मंडणगड सज्ज...
प्रशासनाने कंबर कसली; सुविधा निर्मितीचे आव्हान पेलले; थोड्याच वेळात होणार आगमन
मंडणगड : राष्ट्रपतींच्या दौऱ्यासाठी लगीनघाई!
जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा; अधिकाऱ्यांची फौज उपस्थित
२०१६ पासून देशात 60 हजार नवे स्टार्टअप; 6 लाख रोजगार-राष्ट्रपती कोविंद
आपल्या देशात मागील ६ वर्षापासून म्हणजेच २०१६ पासून ५६ प्रकारच्या वेगवेगळ्या क्षेत्रात जवळपास ६०००० नवे उद्योग सुरु झालेले आहेत.
    go to top