Ranbir Kapoor News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ranbir Kapoor

Read Latest & Breaking Ranbir Kapoor Marathi News. Get Trending & Top News Headlines on Ranbir Kapoor along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

Koffee With Karan: लग्नाच्या पहिल्या रात्रीचं सिक्रेट आलियानं केलं उघड,म्हणाली पहिली रात्र...
लग्नाच्या दोन महिन्यात गुड न्यूज देणारी आलिया लग्नाच्या पहिल्या रात्रीविषयी काय म्हणाली ते वाचाच.
रणबीरच्या 'शमशेरा'मध्ये दिसणार 'हा' मराठी अभिनेता.. सध्या मालिका गाजवतोय..
स्टार प्रवाह वरील एका गाजलेल्या मालिकेतील प्रमुख कलाकार आता बॉलीवुडमध्ये दिसणार..
Shamshera Ji Huzoor Song Out: अॅक्शन फिल्म शमशेराचं गाणं रिलीज
ज्या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत होते त्या चित्रपटाचं गाणं नुकतंच रिलीज झालं आहे.
Alia Pregnancy: आलियाच्या प्रेग्नंसीवर राखीचा टोमणा, 'प्रेग्नंट झाल्यावर...'
मनोरंजन विश्वामध्ये कायम आपल्या अजब गजबपणामुळे चर्चेत असणारी सेलिब्रेटी म्हणून राखी सावंतचं नाव घ्यावे लागेल.
रणबीरनं आलियाला कुठे केलेलं पहिल्यांदा प्रपोज?समोर आला 'तो' सीक्रेट फोटो
सोशल मीडियावर सध्या रणबीर-आलिया बाबतची छोट्यातली छोटी गोष्ट सर्च केली जात आहे.
प्रेग्नंसीवरुन आलियानं नेटकऱ्यांना सुनावलं, 'मुलं जन्माला...'
आलियाने एका मुलाखतीत जे सांगितलं ते कळल्यानंतर लग्नानंतर तिचं लगेच आई होण्याचं कारण तुमच्या लक्षात येईल.
Alia Bhatt Pregnancy: तर मग आलियानं डीपी का बदलला? नक्की मामला काय?
बॉलीवूडचं प्रसिद्ध जोडपं रणबीर आणि आलिया यांच्या गोड बातमीनं काल सोशल मीडियावर त्यांच्यावर कौतूकाचा वर्षाव होत होता.
Alia Bhatt: आलियाच्या गुड न्यूजनंतर कंडोम कंपनीची अफलातून पोस्ट, म्हणाले..
आलियाने गुड न्यूज दिल्यानंतर एका कंडोम कंपनीने पोस्ट करत त्यांची खिल्ली उडवली आहे.
तिशीच्या आत आई होण्याची कपूरांची परंपरा आलियानंही राखली! पण.. करियरचं काय?
आलिया भट आणि रणबीर कपूर आईबाबा होणार खरं, पण अलियाच्या करियरच काय यावर सोशल मिडियावर चर्चा सुरू आहे.
'शमशेरा'त फायटिंग सीन करताना का घाबरला होता संजय दत्त? समोर आलं कारण
'शमशेरा'च्या ट्रेलरमध्ये संजय दत्त-रणबीर कपूर मधील जबरदस्त Action Scene पाहून प्रेक्षकांनी सिनेमाचं प्रदर्शनाआधीच भरभरुन कौतूक केलं आहे.
Ranbir Kapoor: 'पहिल्या बायकोला भेटलोच नाही!' रणबीर का म्हणतोय असं?
मनोरंजन
बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूर आणि त्याची पत्नी अभिनेत्री आलिया भट्ट हे सध्या चर्चेत आले आहे.
Alia Bhatt Pregnancy: वडील महेश भट्ट यांची पहिली प्रतिक्रिया...
मनोरंजन
आलियानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हॉस्पिटलमधील एक फोटो शेअर करीत,'Our Baby...coming soon' असं कॅप्शन देत पोस्ट शेअर केली आहे.
 Video: आलिया भट्ट लवकरच होणार आई
mumbai
कपूर घराण्यात लवकरच हलणार पाळणा
Alia Bhatt Pregnancy: 'तू प्रमोशनसाठी असं करत नाही ना?' नेटकऱ्यांचा प्रश्न
मनोरंजन
आलिया - रणबीरची गुड न्युज ऐकून एकीकडे त्यांच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण असताना दुसरीकडे काही नेटकऱ्यांनी आलियाला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
Alia Bhatt Pregnant: आलिया - रणबीरच्या घरी हलणार पाळणा? फोटो शेयर
मनोरंजन
बॉलीवूडमधील प्रसिद्ध कपल आलिया - रणबीरच्या गुड न्युजची जोरदार चर्चा आता सोशल मीडियावर रंगली आहे.
Ranbir Kapoor: दोघांना आला राग, अनुष्कासोबतच्या भांडणाचं कारण समोर
मनोरंजन
बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट यांच काही महिन्यांपूर्वी लग्न झालं. त्या लग्नाची मोठ्या प्रमाणावर चर्चाही होती.
Shamshera Trailer: याला म्हणतात ट्रेलर! शमशेराचं 'टॉलीवूड'ला आव्हान
मनोरंजन
टॉलीवूडच्या एकाहून एक सरस अशा चित्रपटांनी काही दिवसांपासून बॉलीवूडच्या प्रेक्षकांवर गारुड केले होते. त्याचा मोठा फटका बॉक्स ऑफिसला बसला होता.
Shamshera : रणबीर कपूरच्या गाडीला अपघात, समशेराच्या ट्रेलरचे होते लॉचिंग
मनोरंजन
बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूर बाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.
go to top