ransom News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ransom

Read Latest & Breaking ransom Marathi News. Get Trending & Top News Headlines on ransom along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

कोरेगावात खंडणीखोर ४८ तासांत गजाआड
मुलास जिवे मारण्याची धमकी देऊन व्यापाऱ्यास मागत होता २० लाखांची खंडणी
नागपूर : खंडणीसाठी कॉल केला अन् अपहरणकर्ते अडकले!
चिमुकलीचे अपहरण करणारे चार तासात जेरबंद
खंडणीसाठी कॉल केला अन् अपहरणकर्ते अडकले! चार तासात जेरबंद
पोलिसांनी चिमुकलीची सुखरूप सुटका करीत दोन आरोपींना अटक
मुसेवाला प्रकरणातल्या आरोपीचा खंडणी उकळण्याचा प्रयत्न; व्यावसायिकाला दिली धमकी
गॅंगस्टर लॉरेन्स बिष्णोई टोळीशी संबंधीत संतोष जाधव याने नारायणगाव येथील एका व्यावसायिकाकडून दरमहा 50 हजार रुपयांची खंडणी मागितली.
चिखलीत खंडणीसाठी तरुणाचे अपहरण; तिघांना अटक
खंडणीसाठी तरुणाचे अपहरण करणाऱ्या तिघांना चिखली पोलिसांनी अटक केली. तसेच अपहृताची सुखरूप सुटका
खंडणीसाठी चिखलीतून एकाचे अपहरण केल्याप्रकरणी दोघांना ताब्यात
खंडणीसाठी एकाचे अपहरण केल्याप्रकरणी चिखली पोलिसांनी दोघांना नांदेड येथून ताब्यात घेतले आहे. त्यानंतर अपहृताची सुखरूप सुटका केली.
अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत डॉक्टरकडून उकळली खंडणी
डॉक्टरसह त्यांच्या मुलीचे अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत खंडणी उकळली. याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार बालेवाडी येथे घडला.
इचलकरंजी : खंडणी मागणाऱ्या सहा जणांवर गुन्हा
कोल्हापूर
बारमध्ये वाद; जर्मनी, एस. बी. गँगमधील गुंडांचा समावेश
पुणे : २५ लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी एकाला अटक
पुणे
मार्केट यार्ड येथील गंगाधाम चौकातील घडली घटना
खंडणीखोरांविरोधात तक्रार करण्याचे आवाहन
देश
‘तृणमूल’च्या खासदार महुआ मित्रा यांची मोहीम
खंडणीप्रकरणी नगरसेवकाचा अटकपूर्व जामीन फेटाळला
पुणे
सत्र न्यायाधीश जी. पी. अगरवाल यांचा आदेश
स्क्रॅप व्यावसायिकाकडे दीड कोटींच्या खंडणीची मागणी
पुणे
येवलेवाडी कोंढवा बुद्रूक परिसरातील घटना
कर्वेनगरमध्ये पिस्तूल घेऊन फिरणारा अल्पवयीन पोलिसांच्या ताब्यात
पुणे
विनापरवाना पिस्तूल बाळगणाऱ्या अल्पवयीन मुलाला गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने ताब्यात घेतले
अंगाडिया खंडणी प्रकरणी मुंबई पोलिसांना मोठा धक्का, नव्या ट्विस्टमुळे खळबळ
मुंबई
आता हे प्रकरणा आणखी नवे वळण घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
चहा, कॉफीचे मटेरियल बॉक्‍स पुरविणाऱ्या व्यक्तीकडे खंडणीची मागणी; दोघांना अटक
पुणे
खासगी कंपनीमध्ये चहा, कॉफीचे मटेरियल बॉक्‍स पुरविणाऱ्या व्यक्तीकडे खंडणीची मागणी करुन प्रत्यक्षात खंडणी घेताना दोन गुन्हेगारांना खंडणी विरोधी पथकाच्या पोलिसांनी बेड्या ठोकल्या.
go to top