Ranveer Singh News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ranveer Singh

Read Latest & Breaking Ranveer Singh Marathi News. Get Trending & Top News Headlines on Ranveer Singh along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

रणवीरला मोठा झटका; 'जयेशभाई जोरदार'चे 30 टक्के शो कॅन्सल,जाणून घ्या कारण
13 मे ला रणवीर सिंगचा 'जयेशभाई जोरदार' सिनेमा प्रदर्शित झाला आहे.या सिनेमाचं पहिल्या दिवशीचं कलेक्शनही समाधानकारक नाही.
'जयेशभाई जोरदार' चित्रपट प्रदर्शनाचा मार्ग मोकळा, पण.. घातली ही अट
चित्रपटातील गर्भलिंग निदान चाचणी वरून सुरु असलेला न्यायालयीन वाद आता मिटला आहे. पण प्रदर्शनासाठी काही अटी घालण्यात आल्या आहेत.
टायगरनं रॅम्बोची घोषणा केल्यावर नाराज झाला रणवीर, कारण...
टायगरच्या त्या पोस्टरने मात्र रणवीरला नाराज केलेले दिसते.
'शाहरुखच्या मॉलमध्ये रणवीर सिंगचं दुकान'; काय आहे भानगड?
'जयेशभाई जोरदार' सिनेमाच्या प्रमोशन निमित्तानं आयोजित कार्यक्रमात रणवीरच्या वक्तव्यानं चांगलीच चर्चा रंगली आहे.
Bollywood V/S South : तुला साऊथचे चित्रपट आवडतात का? रणवीर सिंगचं कडक उत्तर
टॉलीवूडच्या किच्चा सुदीपनं अजय देवगणच्या हिंदी राष्ट्रभाषा या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आणि एका वेगळ्या विषयाला तोंड फुटल्याचे दिसून आले आहे.
 Video : रोहित शेट्टीच्या ‘सर्कस’ सिनेमाच्या पोस्टरची पहिली झलक
रोहित शेट्टीच्या सिनेमात झळकणार हे मराठमोळे चेहरे
'जयेशभाई जोरदार' अडचणीतच; हायकोर्ट म्हणालं,'परवानगी मिळणार नाही जर...'
'जयेशभाई जोरदार' सिनेमातील गर्भलिंग निदान करणाऱ्या सीनवरुन हाय कोर्टात केस सुरु होती. त्याविषयी सुनावणी दरम्यान कोर्टानं महत्त्वाचा आदेश दिला आहे.
दीपिका रणवीरच्या घरी येणार नवीन पाहुणा? पोस्ट चर्चेत
रणवीरच्या मुलाखतीतील उत्तरांनी हे कपल गूड न्यूज देणार का याची नेटकऱ्यांमधे जोरदार चर्चा सुरू आहे.
जिंकली मुंबई इंडियन्स; पण हवा मात्र रणवीर सिंगचीच!
रोहितने शमीच्या चेंडूवर फाइन लेगच्या दिशेने षटकार ठोकला तेव्हा रणवीर सिंगच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा होता.
'कॉफी विथ करण'च्या पहिल्या भागात झळकणार आलिया भट आणि रणवीर सिंग
'कॉफी विथ करण' हा शो सुरु सुरू होणार की नाही याबाबतच्या चर्चा दूर होऊन अखेर या शोचे पहिले पाहुणे जाहीर झाले आहेत.
रणवीरनं वॅनिटीत चिकटवलंय चार्ली चॅपलिनचं मोठं पोस्टर;कारण ऐकून व्हाल थक्क
बॉलीवूडचा मोस्ट एनर्जेटिक अभिनेता रणवीर सिंग सध्या आपल्या 'जयेशभाई जोरदार' सिनेमामुळे भलताच चर्चेत आहे.
'ग्लोबल वॉर्मिंगला मौनीचा हॉटनेस जबाबदार', रणवीरचं आगळं वेगळं निरिक्षण
मनोरंजन
मौनीची सुंदरता बघून रणवीरने फ्लर्ट करायला सुरूवात केली.
 Video : ‘जयेशभाई जोरदार’ सिनेमात रणवीर गुजराती व्यक्तीच्या भूमिकेत
mumbai
‘जयेशभाई जोरदार’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित
रणवीरला लागलीय बाळाची ओढ; 'मुलगा की मुलगी हवी?' वाचा काय म्हणाला अभिनेता
मनोरंजन
'जयेशभाई जोरदार' या सिनेमाच्या ट्रेलर लॉंच निमित्तानं रणवीरनं वैयक्तिक आयुष्याविषयी देखील मोठे खुलासे केले आहेत.
रणवीरच्या 'जयेशभाई जोरदार'चा Trailer Out! पोस्टरवरचं 'ते' गुपित अखेर उलगडलं
मनोरंजन
'जयेशभाई जोरदार' सिनेमात गुजराती मुलाची व्यक्तिरेखा साकारताना रणवीर सिंग हटके अंदाजात दिसत आहे.
अनुष्काच्या घरी रणवीरनं पाठवला आंघोळीचा साबण; पाहून अभिनेत्रीही चक्रावली
मनोरंजन
अनुष्का शर्मानं रणवीरच्या या अजब हरकतीची माहिती तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर फोटो पोस्ट करीत दिली आहे.
The Kashmir Files बाबतीत रणवीर सिंग चुकलाच;'दुबई एक्स्पो'त काय घडलं?
मनोरंजन
दुबई एक्स्पोच्या निमित्तानं भारतीय मंनोरंजन विषयावर अधारित चर्चाक्षेत्रात रणवीर सिंगनं सहभाग घेतला होता.
रणवीरने फोटो शेअर करताच चाहता म्हणाला, ही तर दुबईची खरेदी...
वेब स्टोरीज
रणवीर सिंग हा नेहमीच त्याच्या स्टाईलने चर्चेत असतो.
go to top