rape news News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

rape news

Read Latest & Breaking rape news Marathi News. Get Trending & Top News Headlines on rape news along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

मूकबधीर मुलीचे अपहरण करुन, तिला दारु पाजुन लैंगिक अत्याचार
वानवडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
पोलिसी हीरोगिरीला दणका
कायदा हातात घेऊन केल्या जाणाऱ्या अशा प्रकारच्या पोलिसी कारवायांना त्यातून आळा बसावा, अशी अपेक्षा
मैत्रिणीच्या पतीसह दोघांकडून तरूणीवर बलात्कार
समाजमाध्यमावर व्हिडीओ, छायाचित्रे प्रसारीत करण्याची धमकी देत उकळले पैसे
अल्पवयीन मुलीची गर्भपातासाठी याचिका
बलात्कारातून गर्भधारणा झालेल्या अल्पवयीन मुलीने गर्भपात करण्याची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात केली
पिंपरीतील पॉस्को अंतर्गत कारवाई केलेल्या आरोपींची निर्दोष सुटका
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पीडितेने घटनेनंतर तक्रार नोंदवण्यास तीन महिन्यांचा विलंब केला होता.
Video : डिजिटल रेप म्हणजे काय?
याविषयी जाणून घेण्यासाठी बघा Sakal Explainer
चाकूचा धाकाने बलात्कार करणारे आरोपी जोरबंद
धारावी परिसरात १९ वर्षीय विवाहित महिलेवर चाकूचा धाक दाखवून सामूहिक बलात्कार
80 वर्षीय चित्रकाराचा अल्पवयीन मुलीवर 'डिजिटल रेप'; Digital Rape म्हणजे काय?
एका अल्पवयीन मुलीवर 7 वर्षांपासून डिजिटल बलात्कार केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी एका 80 वर्षीय चित्रकाराला अटक केली आहे.
राजस्थानच्या मंत्रिपुत्राला बलात्कार प्रकरणी  समन्स
दिल्ली पोलिसांचे १५ जणांचे पथक राजस्थानात दाखल झाले
लैंगिक शोषणातील आरोपीची पुराव्याअभावी मुक्तता
सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप असलेल्या युवकाला विशेष न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्त केले आहे
धारावीत 19 वर्षांच्या विवाहित तरूणीवर घरात घुसून समूहिक बलात्कार
मुंबई
या घटनेनंतर महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
हॉटेल कर्मचाऱ्याचा पर्यटकाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार; गोव्यातली घटना
देश
या प्रकरणी रशियन पर्यटकाने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे.
बालिकेवर वायुसेना कर्मचाऱ्याचा अत्याचार; दोन दिवसावर होते लग्न
नागपूर
दोन दिवसावर लग्न आले असताना एका वायुसेना कर्मचाऱ्याने १५ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला
अल्पवयीन मुलींवर करायचा बलात्कार; मुंबईतल्या नराधमाचं बिंग फुटलं!
मुंबई
१३ वर्षांच्या दोन मुलींना जंगलात नेऊन तो त्यांच्यावर बलात्कार करायचा.
लग्नपत्रिका द्यायला गेली होती; अपहरण करून केला महिनाभर बलात्कार
देश
तरुणी आपल्या लग्नाचं निमंत्रण देण्यासाठी लग्नपत्रिका द्यायला गेली असताना तीचे अपहरण करण्यात आलं होतं.
go to top