rashmi thackeray News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

rashmi thackeray

Read Latest & Breaking rashmi thackeray Marathi News. Get Trending & Top News Headlines on rashmi thackeray along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

Video : राज ठाकरेंचं भाषण , विरोधकांच्या प्रतिक्रिया
त्या भाषणातल्या मुद्य्यांवर विरोधकांच्या प्रतिक्रिया
मुख्यमंत्री ठाकरे भीतीपोटी अटक करा म्हणतात - किरीट सोमय्या
यशवंत जाधव यांनी कोट्यावधी रुपयांचे बक्षीस मातोश्री बांद्रा बंगल्याला दिले.
Video :  'तेव्हा अजित दादांबरोबर पवारांनीही रडण्याचं नाटक केलं'
जेव्हा इन्कम टॅक्सच्या धाडी पडल्या तेव्हा...
"हिजाब घालून फिरणाऱ्या इतर राज्यात आपली मुलगी पाठवणार का?”
सदाभाऊ खोत यांनी आव्हाडांचे एक व्हायरल होत असलेले वक्तव्य ट्वीट करत जितेंद्र आव्हाडांवर ताशेरे ओढले.
Video : ...तर उद्धव ठाकरेंची रात्रीची झोप उडेल- सोमय्या
येत्या काही दिवसात आणखी ६ नेत्यांचे घोटाळे उघड करण्याचा इशारा
'आव्हाड भावूक नेते, त्यांच्या मुलीला...', सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या मेहुण्यावर ईडीने कारवाई केली आहे. यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली.
'ठाकरेंच्या प्रकरणात हवाला ऑपरेटरची एंट्री; मुख्यमंत्र्यांची झोप उडणार'
'श्रीधर पाटणकर आणि हवाला ऑपरेटर्सच्या संबंधांवर उद्धव ठाकरे बोलणार आहेत का?'
मिसेस मुख्यमंत्री रश्मी ठाकरेंना आवडली गुजरातची पटोला साडी
रश्मी ठाकरे यांच्या साड्यांची चर्चा नेहमीच सोशल मी़डियावर चालू असते
धमकावल तरी सोमय्या थांबणार नाहीत, चंद्रकांत पाटलांचा राऊतांसह सेनेला टोला
महाराष्ट्र
'राऊतांच्या अशा थयथयाटावरुन 'दाल मे कुछ काला है, हे नक्की!'
मुख्यमंत्री खरे असल्याचं ग्रामपंचायत स्पष्ट करू शकली नाही - सोमय्या
महाराष्ट्र
सोमय्यांच्या दौऱ्यामुळे अलीबागमध्ये संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे.
'रश्मी ठाकरेंचे बंगले गेले कुठे? CBI चौकशीसाठी मोदींकडे विनंती करणार'
मुंबई
संजय राऊत यांना रश्मी ठाकरे यांच्याविषयी इतकी खुन्नस का आहे?, सोमय्यांचा सवाल
किरीट सोमय्या निघाले कोर्लईला; स्थानिक शिवसैनिक 'स्वागता'ला तयार
महाराष्ट्र
स्थानिक शिवसैनिकांकडून सोमय्यांनी विरोध होण्याची शक्यता आहे.
"हे घ्या पुरावे..."; रश्मी ठाकरेंवर केलेल्या आरोपांवर सोमय्या ठाम
महाराष्ट्र
किरीट सोमय्या उद्या अलीबागच्या कोर्लई गावात जाणार...
लतादीदींच्या जाण्यानं बाळासाहेबानंतरचा मोठा आघात: रश्मी ठाकरे
महाराष्ट्र
लतादीदी आज आपल्यात नाहीत ही कल्पनाच सहन होत नाही. बाळासाहेबांनंतर त्या जणू आमच्या आधारच होत्या, असं रश्मी ठाकरे म्हणाल्या.
go to top