rashmika mandanna News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

rashmika mandanna

Read Latest & Breaking rashmika mandanna Marathi News. Get Trending & Top News Headlines on rashmika mandanna along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

Rashmika: गुलाबी साडीत 'श्रीवल्ली', नजर नाय हलली!
टॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदाना ही तिच्या हटके लूकसाठी ओळखली जाणारी सेलिब्रेटी आहे. तिचा चाहतावर्गही मोठा आहे.
Pushpa 2 : 'पुष्पा २' लवकरच.. पण श्रीवल्लीचं काय? निर्माते म्हणाले..
'पुष्पा' चित्रपटाच्या दुसऱ्या भागामध्ये 'श्रीवल्ली'चा मृत्यू होणार, अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर आहे.
Animal: 'रणबीर एकमेव अभिनेता जो मला नेहमीच...' रश्मिकानं जे सांगितलं ते...
प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलियाचं (Alia Bhatt) काही दिवसांपूर्वी मोठ्या धुमधडाक्यात लग्न झालं.
Video : रश्मिका मंदानाला नेटकऱ्यांनी केले ट्रोल
रश्मिकाचा ड्रेस पारदर्शक होता
'Animal' च्या सेटवरुन रणबीर-रश्मिकाचा फोटो लीक; सुपर क्यूट दिसली नवी जोडी
'Animal' सिनेमाच्या निमित्तानं रणबीर कपूर आणि रश्मिका मंदाना पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत.
Video Viral: चिंपाझी झाला 'पुष्पाचा' फॅन, 'श्रीवल्ली'वर केला डान्स
अल्लु अर्जुनच्या पुष्पाची लोकप्रियता अजुनही कायम आहे, पुष्पानं (Tollywood News) केवळ टॉलीवूडच नाहीतर बॉलीवूडच्या प्रेक्षकांना वेड लावले होते.
Rashmika Birthday : रश्मिका ते श्रीवल्लीपर्यंतचा तिचा प्रवास नव्हता सोपा
तेलुगू आणि कन्नड चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री रश्मिका मंदाना ही नॅशनल क्रश म्हणून ओळखली जाते.
Video: रश्मिका - जॅकलिनचा मंत्र ‘फिट म्हणून हिट’
रश्मिका मंदाना आणि जॅकलिन फर्नांडिसचा फिटनेस फंडा
नॅशनल क्रश रश्मिका किचनमध्ये रमली;चाहते म्हणाले,'कसं बरं जमतं?'
'Mind my buisness' गाण्यावर रश्मिकानं ठेका धरलेला व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय.
Photo : रश्मिकाचं ते रुप डोळ्यात साठवावं असचं!
तेलुगू आणि कन्नड चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री रश्मिका मंदाना ही नॅशनल क्रश म्हणून ओळखली जाते
Rashmika Mandana in style at Mumbai Airport : पुष्पा फेम रश्मिका मंदनाचा comfy लूक....|
mumbai
अभिनेत्री रश्मिका मंदान्ना चा विमानतळावरील कुल लूक
Rashmika Mandana: श्रीवल्लीचं ठरलं? कोण आहे तिचा सामी?
मनोरंजन
टॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदाना ही (Rashmika Mandana) सध्या चर्चेत आहे.
Pushpa: 'लग्न करेल पण...'श्रीवल्ली फेम रश्मिकाच्या अशा आहेत अटी
मनोरंजन
पुष्पा या चित्रपटातून प्रचंड लोकप्रियता मिळवणारी (Entertainment News) अभिनेत्री म्हणून अभिनेत्री रश्मिकाच्या नावाचा उल्लेख करावा लागेल.
नॅशनल क्रश रश्मिकाचा होता फिल्म इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय
मनोरंजन
दाक्षिणात्य चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदानाच्या (Rashmika Mandana) वाट्याला पुष्पानंतर मोठी लोकप्रियता आली.
Pushpa स्टाईलमध्ये 'झोमॅटोचं' प्रमोशन, अल्लु अर्जुन 'फायर'
मनोरंजन
झोमॅटोचा अल्लु अर्जुनला प्रमोट करण्याचा निर्णय पडला महागात, नेटकरी संतापले
नॅशनल क्रश रश्मिका मंदाना झाली पक्की मुंबईकर;पहा नवीन घराचे फोटो
मनोरंजन
गेल्यावर्षी तिनं मुंबईत घर घेतल्याची बातमी होती;नवीन वर्षात अभिनेत्रीनं गृहप्रवेश केला आहे.
Viral:'मागे तुझ्या फिरतो, झुरतो तुझ्यासाठी': 'श्रीवल्ली'चं मराठी व्हर्जन
मनोरंजन
सोशल मीडियावर सध्या टॉलीवूडच्या (tollywood movie) पुष्पाची (Pushpa) मोठी क्रेझ आहे.
go to top