rates hike News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

rates hike

पुणे : सोन्यावरील आयात शुल्कात 5% वाढीने सोने खरेदी होणार महाग
सोन्याच्या भावात किमान दोन हजार रुपयांची वाढ होण्याची शक्यता
औरंगाबाद : शैक्षणिक साहित्य महागले
आधीच त्रस्त असलेल्या पालकांच्या खर्चात होणार वाढ
नागपूर : भाज्यांचे भाव वाढले
खरीप पिकांची पेरणीला सुरुवात : बाजारात भाज्यांची आवक कमी
बी-बियाणे, खतांच्या किंमतीत वाढ
यंदाचा खरीप महागडा; सोयाबीन बॅग ९५०; डीएपीची गोणी १५० रुपयांनी महागली
‘थिनर’ने मोडले पेट्रोल-डिझेलचे रेकॉर्ड!
पेंटिंग-स्क्रीन प्रिंटिंगच्या दरात भरमसाठ वाढ; लिटरसाठी मोजावे लागतात १५० रुपये
सायझींग उद्योग बंद राहणार
कच्चा माल दरवाढीचे संकट; शनिवारी निर्णय, यंत्रमागाची धडधड थांबणार
डाळींनी शंभरी ओलांडल्याने घराचे आर्थिक बजेट कोलमडणार
घरगुती गॅस सिलिंडरचे वाढलेले दर, भाज्यांचे कडाडलेले भाव, त्यात शरीराला पोषक असणाऱ्या डाळीही आता महागल्याने घराचे आर्थिक बजेट कोलमडणार आहे.
पुणे : खतांची जास्त भावाने विक्री केल्यास परवाना रद्द करणार- ज्ञानेश्‍वर बोटे
खरीप हंगामातील पिकांसाठी आवश्‍यक रासायनिक खतांची जास्त भावाने विक्री
नागपूर : खाद्यतेलाचे भाव न परवडणारे!
पामतेल आयातीचा फायदा कुणाला?
नागपूर : महागाईने आणले रडकुंडीला!
घर चालवायचे कसे? साध्या गरजा भागवितानाही होते दमछाक
औरंगाबाद : पेट्रोल-डिझेललाही थिनरने टाकले मागे
१३० रुपये लिटर : लॉकडाउननंतर पेंट विक्रीत तीनवेळा वाढ
रासायनिक खताबरोबरच शेणखताची भाववाढ
जमीन सुपीकता निर्देशांकानंतर शेणखताची वाढली मागणी
नागपूर : पीएच.डी संशोधन झाले महाग!
नागपूर
शुल्कात तिपटीने वाढ : होतकरु विद्यार्थ्यांना फटका
पुणे : फळभाज्यांनी ओलांडली शंभरी
पुणे
दर्जदार फळ व पालेभाज्यांचा तुटवडा
रिक्षाचालकांची कैफियत : ‘सीएनजी’ महागल्याने हाती रक्कम उरेना
पिंपरी-चिंचवड
कोरोनातील दोन वर्षांच्या काळात अतोनात हाल झाले. त्यानंतर आंदोलने करून सरकारपुढे गाऱ्हाणे मांडल्यानंतर भाडेदरात काही अंशी वाढ झाली.
जगणं महागलं
कोकण
सर्वसामान्य हैराण; इंधनासह सर्वच क्षेत्राला महागाईचा तडाखा
सूर्यफूल बियाणांच्‍या दरात तिपटीने वाढ
सोलापूर
उत्‍पन्नापेक्षा खर्च वाढण्‍याच्‍या भीतीने शेतकऱ्यांत नाराजी; उत्‍पादक कंपन्‍यांवर हवे नियंत्रण
भाजीपाल्यांचे दर कडाडले
नांदेड
लग्नसराईत उत्पन्नात झाली घट ः ग्राहकांचा खरेदीला आखडता हात
अकोला : गॅस दरवाढीमुळे ग्रामीण भागात वाढला गोवऱ्यांचा वापर
अकोला
तंत्रज्ञानाच्या युगातही जुन्या गोष्टीला महत्व
अकोला : रासायनिक खतांच्या भावामध्ये वाढ
अकोला
शेतकरी आर्थिक कोंडीत, बजेट कोलमडला
go to top