Ratnagiri News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ratnagiri

रत्‍नागिरी हे महाराष्ट्रातील कोकण विभागातील प्रमुख ठिकाण आहे. रत्‍नागिरी हे जिल्ह्याचे ठिकाण आहे. रत्नागिरी हे अरबी समुद्राच्या किनारी वसले असून भारतातील एक प्रमुख बंदर आहे. हापूस आंबा, काजू, नारळ, भात, इ. साठी रत्‍नागिरी प्रसिद्ध आहे. रत्‍नागिरीचे हापूस आंबे संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहेत. मासेमारी हा रत्‍नागिरीचा महत्वाचा व्यवसाय आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील महत्त्वाचे नेते लोकमान्य बाल गंगाधर टिळक, भारतरत्‍न महर्षी धोंडो केशव कर्वे, गणिततज्ञ रँग्लर रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे यांचा जन्म रत्‍नागिरी मध्ये झाला होता.

दाभोळ : आता ‘डीप’ करा; कोकम सरबत बनवा
कोकण कृषी विद्यापीठाला पहिले पेटंट; बनविण्यास अत्यंत सोपे
रत्नागिरी : जाळ्यात घावली कोळंबी, मच्छीमार आनंदी
हंगामाच्या अखेरीस दिला हात; मच्छीमारांच्या माश्‍यावर उड्या, प्रवाह बदलल्याचा परिणाम, आरे-वारे जवळ नौकेतून दररोज मासेमारी
रत्नागिरी-थिबा राजवाड्यात पर्यटकांचा राबता
संग्रहालय दिनानिमित्त विविध उपक्रम; दिवसाला ५०० जणांची भेट, आज शिल्पकलेचे प्रात्यक्षिक
गोवा बनावटीच्या दारूचे हजार बॉक्स जप्त
राज्य उत्पादन शुल्कची लवेल येथे कारवाई
मुंबई-गोवा हायवेवर भीषण अपघात; एकजण जागीच ठार
या अपघातात चारचाकी गाडीतील अन्य सात प्रवासी जखमी झाले आहेत.
रत्नागिरी : पाच-सहा डझनचे फळ पेटीला, उर्वरित कॅनिंगला
हापूस आंब्याची स्थिती; सामान्यांच्या आवाक्यात, आवक वाढल्यामुळे दरावर परिणाम
रत्नागिरी : सत्ताधारी विरुद्ध संस्था पॅनेलमध्ये चुरस
३७ जागा, ६६ उमेदवार रिंगणात; आज निकाल
`काजळी`च्या गाळ उपसा बंदने काळजी वाढली!
जिल्हाधिकाऱ्‍यांनी गांभीर्याने लक्ष देण्याची झापडेकरांची मागणी; पुराचा धोका
संगमेश्वर : उमरेसह १० गावांना टॅंकरने पाणी द्या
उमरे धरणातील पाणीसाठा कमी करण्यात आल्याने या धरणावर अवलंबून
रत्नागिरी जिल्हा : भात, आंब्याच्या विविध जाती लक्षवेधी
प्रदर्शनाला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
राजापूर : कोंढेतडजवळील गाळामुळे प्रवाह बदलतोय
कोकण
अर्जुना नदीपात्रातील गाळ पावसाळ्यापूर्वी उपसणे गरजेचे
रत्नागिरी : धान्य वितरण व्यवस्थेत इंटरनेटचा खो
कोकण
२ जी ची अडखळत सेवा; ४ जी किंवा ५ जी सेवेसाठी शासनाकडे मागणी
अगामी निवडणुकीसाठी काँग्रेसच्या हलचाली, कार्यकारिणीत जुन्या-नव्यांची मोट
कोकण
निवडणुका लक्षात घेऊन काँग्रेसने जास्तीत जास्त लोकांकडे जबाबदाऱ्‍या देण्यावर भर दिलाय
रत्नागिरी : खारे पाणी शेतीत; जलस्रोतही बाधित!
कोकण
गावखडीत खारलॅण्ड बंधाऱ्याची झडपे तोडली
रत्नागिरी : दहा गावांत होणार पाणीबाणी
कोकण
जलसाठा आता तीनच दिवस पुरणार
'रामदासभाई आता जोरात...', एकनाथ शिंदेंनी भर सभेतचं केली घोषणा
कोकण
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे; शिवसेनेत पुन्हा सक्रिय होण्याचा सल्ला
रत्नागिरी : साडेबारा लाख पळविणाऱ्या चोरट्यास २४ तासांत अटक
कोकण
आंबा व्यावसायिकाची बॅग; सीसीटीव्हीमुळे सापडला संशयित
रत्नागिरी : समुद्र खवळला; मासेमारीत अडथळा
कोकण
पर्यटक नाराज, एक किलो सुरमईसाठी मोजावे लागताहेत ९०० रुपये
go to top