rbi Read Latest & Breaking rbi Marathi News. Get Trending & Top News Headlines on rbi along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) कार्डशिवाय कोणत्याही एटीएममधून पैसे काढण्यासाठी नवीन नियम जारी केला आहे.
क्यूआर कोड स्कॅन करून पैसे काढत असताना एटीएम कार्डद्वारे होणाऱ्या फसवणुकीपासून संरक्षण मिळणार आहे.
रेपो दरात वाढ झाल्याचा परिणाम बँका आणि हाउसिंग फायनान्सच्या व्याजदरावरही दिसून येत आहे.
पाहा कधीपासून लागू होणार नवा व्याजदर
अॅपलने पेमेंट पद्धतीबाबत घेतलेल्या निर्णयानंतर अनेक युजर्सनी ट्वीटच्या माध्यमातून नाराजी व्यक्त केली आहे.
महागाई वाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी रिझर्व्ह बँकेने गेल्या काही महिन्यांमध्ये रेपो दरांत वाढ केली नव्हती.
महागाईकडे मोर्चा वळवण्याला काही जागतिक तर काही देशांतर्गत घटक कारणीभूत झाले. रशिया- युक्रेनच्या चिघळलेल्या युद्धामुळे कच्चे तेल आणि अन्नधान्याचे भाव भडकले.
रिझर्व्ह बँकेच्या निर्णयानंतर शेअर बाजार कोसळला.
या निर्णयामुळे सर्वसामान्यांच्या कर्जांचे हप्ते वाढणार आर्थिक गणित कोलमडणार आहे.
भारताला कोरोना महामारीमध्ये तब्बल ५२ लाख कोटींचा तोटा झाला आहे
कोरोनामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसल्याचे अहवालात नमुद करण्यात आले आहे.
रिझर्व्ह बँकेच्या ‘डिपार्टमेंट ऑफ इकोनॉमिक्स अँड पॉलिसी रिसर्च’ची मते यात समाविष्ट करण्यात आली
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.
ओके