RCB News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

RCB

Read Latest & Breaking RCB Marathi News. Get Trending & Top News Headlines on RCB along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

'या' टॉप क्लास खेळाडूंना IPL २०२२ मध्ये मिळाली नाही संधी
आयपीएलच्या या महाकुंभात असे काही खेळाडू आहेत ज्यांना खेळण्याची संधी मिळाली नाही.
IPL 2022 मध्ये 'या' संघांनी केली लाजीरवाणी कामगिरी
रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने इंडियन प्रीमियर लीग 2022 मध्ये दोनदा सर्वात कमी धावसंख्या बनवण्याचा लाजिरवाणा विक्रम केला आहे.
IPL मधून बाहेर पडताच विराट कोहलीचा चाहत्यांसाठी भावुक मेसेज
राजस्थान विरुद्ध पराभव स्विकारल्यानंतर विराट कोहलीने चाहत्यांसाठी भावुक मेसेज केला आहे.
१४ वर्षाची प्रतिक्षा संपल्यानंतर राजस्थान रॉयल्सचा हॉटेलमध्ये जल्लोष- VIDEO
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्धच्या विजयानंतर राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूंनी हॉटेल मध्ये जल्लोष केला.
फाफ डुप्लेसी भारतीय संस्कृतीच्या प्रेमात, म्हणाला...
आरसीबीचा कर्णधार फाफ डुप्लेसीने भारतीय संस्कृतीबद्दल वक्तव्य करत जिंकलं सर्वांचे मनं.
'हा तो विराट नाही जो आम्ही ओळखतो'
क्रिकेट जगतात किंग कोहली म्हणून ओळखणारा विराट सध्या खराब फॉर्मशी झगडत आहे.
हसरंगाने चहलकडून पर्पल कॅप हिसकावली, टॉप पाच गोलंदाज कोण?
आयपीएल स्पर्धेच्या अखेर मोसमात सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅप देण्यात येते.
RCB ला ती चूक चांगलीच महागात पडली, एका मॅचसाठी धडपडत होता 'हा' खेळाडू
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आयपीएल 2022 मधून बाहेर पडणारा 8 वा संघ ठरला आहे.
शेन वॉर्नच्या आठवणीत बटलर भावुक; राजस्थान १४ वर्षांनी फायनलमध्ये
आयपीएलच्या पहिल्या सीझनमध्ये शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली असताना राजस्थानची टीम फायनलमध्ये पोहचली अन् ट्रॉफीवर आपले नाव कोरले.
फॅन जोमात, सिक्युरिटी कोमात! कोहलीचा फॅन थेट आला मैदानात
IPL
विराट कोहली त्याच्या कितीही खराब फॉर्म मध्ये असला तरी त्याच्या फॅन फॉलोइंगमध्ये कधीही...
'कोहलीचा रेकॉर्ड नाही तर स्वप्न मोडू शकतो' चाहत्यांनी शेअर केले मीम्स
IPL
बटलरच्या शतकाच्या जोरावर राजस्थानने आरसीबीचा पराभव करत अंतिम फेरीचे तिकीट केले निश्चित
शोएब अख्तर म्हणतो; विराटला आणखी घसरण पाहू शकत नाही
क्रीडा
खराब फॉर्मशी झगडणाऱ्या विराट कोहलीबद्दल पाकिस्तानच्या शोएब अख्तरने भावनात्मक वक्तव्य केलं आहे
हॉटेल बुक होतं तारीख ठरली होती अन्  RCB ने  सांगावा धाडला
क्रीडा
आरसीबीने खेळण्यासाठी रजतला कॉल केला नसता तर तो...
लखनऊच्या पराभवाला शास्त्रींनी केएल राहुलला धरले जबाबदार
क्रीडा
राहुलच्या संथ फलंदाजीमुळे सामना हातातून गेला.
दीपक हुडाच्या षटकाराने पोलीस कर्मचारी घायाळ, VIDEO
क्रीडा
लखनऊच्या या परभवासह क्रिकेट जगतात दीपक हुडाच्या षटकाराचीही चर्चा रंगली आहे.
go to top