recovery News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

recovery

Read Latest & Breaking recovery Marathi News. Get Trending & Top News Headlines on recovery along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

लोन ॲपवरून कर्ज घेतलेल्या नागरिकांना बेकायदा वसुलीसाठी दमदाटी आणि शिवीगाळ
‘लोन ॲपवरून घेतलेल्या पाच-दहा हजार रुपये कर्जाच्या बदल्यात तिप्पट, चौपट रुपये घेतले गेले. त्यानंतरही आम्हाला धमक्‍या दिल्या जातात.
26 अडत्यांकडून तीस हजार रुपयांचा दंड वसूल
बाजार समितीची करवाई; ‘सकाळ’च्या बातमीचा परिणाम
शेंद्रे ते कागल महामार्गाच्या टोलवसुलीसाठी 53 दिवसांची मुदतवाढ
20 वर्षांपूर्वी एनएचआयशी झालेल्या करारानुसार राज्य रस्ते विकास महामंडळाने पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील शेंद्रे ते कागल 133 किलोमीटर अंतराच्या या महामार्गाची उभारणी केली.
सातारा : पाच हजार मिळकतींवर बोजा?
सातारा
थकबाकी वसुलीबाबत जिल्‍हाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन घेणार; भूमिअभिलेख विभागाशीही पत्रव्‍यवहार
पुणे महापालिकेचे वारंवार कर बुडविणाऱ्यांना ‘अभय’!
पुणे
पुणे महापालिकेने मिळकतकराची थकबाकी वसूल करण्यासाठी २०२०-२१ मध्ये अभय योजना राबविली होती.
पुणे : शासकीय कार्यालयांच्या थकबाकी वसुलीसाठी पाठपुरावा
पुणे
थकबाकीचा आकडा फुगत चालला असल्याने महापालिकेने आता शासकीय कार्यालयांनाही भाडे भरण्यासाठी पाठपुरावा सुरू केला आहे.
मुंबई महापालिकेच्या मेस्को एरोस्पेस हेलिकॉप्टर जप्ती अंगलट
मुंबई
मुंबई महापालिकेने थकीत १.९५ कोटी मालमत्ता कर वसूल करण्यासाठी कोरोना महामारीपूर्वी मेस्को एरोस्पेसची दोन हेलिकॉप्टर जप्त केली होती.
सोलापूर : ३५० कोटी कर थकबाकीपैकी २८४ कोटींचा बुडीत आकडा
सोलापूर
वॉटर ऑडिट, रिव्हिजनमधून होणार खात्री; थकबाकी वसुलीचे आव्हान
‘आरटीओ’च्या महसूल वसुलीमध्ये २१ टक्के वाढ; १३२ कोटींची वसुली
जळगाव
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर या कार्यालयाने लक्षांकाच्या ८१ टक्के महसूल वसुलीचा लक्षांक पूर्ण केलेला आहे
फेरीवाल्यांकडून शिवसेना करतेय वसुली; मनसेचा घणाघात
मुंबई
मनसे डोंबिवली शहराध्यक्ष मनोज घरत यांचा शिवसेनेवर आरोप
go to top