Recruitment News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Recruitment

Read Latest & Breaking Recruitment Marathi News. Get Trending & Top News Headlines on Recruitment along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

माजी सैनिकांच्या मुला-मुलींच्या वसतिगृहासाठी कर्मचारी भरती
पुणे शहर व जिल्ह्यातील सैनिकी मुला-मुलींच्या वसतिगृहासाठी कंत्राटी पद्धतीने तात्पुरत्या स्वरूपात मानधन तत्त्वावर कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार आहे.
IIT Mumbaiमध्ये अभियंत्यांसाठी नोकरीची संधी
अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेले उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात. पात्रता निकषांबाबतचा इतर तपशील संकेतस्थळावर पाहावा.
अभियंत्यांना 'भेल'मध्ये नोकरीची संधी; असा करा अर्ज
प्रशिक्षणार्थी अभियंता पदासाठी अर्ज शुल्क १७७ रुपये तर प्रकल्प अभियंत्यासाठी ४७२ रुपये आहे.
'इंडियन ऑइल'मध्ये पदवीधरांना नोकरीची संधी
अर्ज करणारा उमेदवार ग्रॅज्युएट एप्टीट्यूड टेस्ट इन इंजीनियरिंग परीक्षेत पात्र झालेले असणे आवश्यक आहे.
महिला पोलिस शास्त्रीयदृष्ट्या पुरुष!
सेवेत सामावून घेण्याचा उच्च न्यायालयाचा आदेश; अन्य पदासाठी विचार
सरळसेवा भरतीत ‘बदले की आग’!
राज्य सरकारने जिल्हा स्तरावरील भरतीसाठी नेमण्यात येणाऱ्या निवड मंडळांबाबतचा नियम वारंवार बदलला आहे.
Railway Recruitment 2022: 10वी पास उमेदवारांसाठी 1000 पदांची भरती
रेल्वेमध्ये एकूण 1044 पदांची भरती करण्यात येणार आहे.
आरोग्य भरतीच्या ‘ड’ वर्गाची पुन्हा परीक्षा घेणार : राजेश टोपे
आरोग्य विभागाच्या गट ‘ड’ वर्गाचा पेपर पूर्ण ‘व्हायरल’
SBI मध्ये रिक्त जागांसाठी भरती; असा करा अर्ज
एज्युकेशन-जॉब्ज
स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) विविध विभागांमधील रिक्त पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागवले आहेत.
पोलीस उपनिरीक्षक भरती गैरव्यवहार प्रकरण सीबीआय कडे सुपूर्द केले जावे : सतीश जारकीहोळी
पश्चिम महाराष्ट्र
पोलीस उपनिरीक्षक भरती गैरव्यवहार प्रकरणात राजकारणी, वरिष्ठ पोलीस अधिकारी सहभागी असल्याचे स्पष्ट
पंजाब-नॅशनल बँकेत नोकरीची संधी; ७ मे अंतिम तारीख
एज्युकेशन जॉब्स
ऑनलाइन परीक्षा आणि मुलाखतीच्या माध्यमातून उमेदवारांची निवड केली जाईल.
आयटीआय पात्रताधारकांना टपाल विभागात नोकरीची संधी; सातव्या आयोगानुसार वेतन
एज्युकेशन जॉब्स
विविध पदांच्या एकूण ९ जागा असून या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ९ मे आहे.
पदवीधरांना सुवर्णसंधी! सरकारी नोकरीची ७००० जागांवर भरती
एज्युकेशन जॉब्स
सरकारी नोकरी मिळविण्याची स्वप्ने पाहणारे आणि खऱ्या अर्थाने या परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी मोठी खुशखबर आहे. स्वप्नपूर्ती करण्यासाठी सुवर्णसंधी चालून आली आहे.
भारतीय सैन्यात दहावी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी
एज्युकेशन जॉब्स
५८ पदांवर भरती केली जाणार आहे.
Railway Recruitment 2022: कोकण रेल्वेत नोकरीची संधी; असा करा अर्ज
एज्युकेशन-जॉब्ज
भारतीय रेल्वेने कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (KRCL) अंतर्गत वरिष्ठ आणि कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक ही पदे भरण्यासाठी अर्ज मागवले आहेत.
Top 5 Govt Jobs: लेक्चरर, एसओ, अप्रेंटिससह 8000 पदांवर नोकरीची संधी
एज्युकेशन-जॉब्ज
दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, CSIR-सेंट्रल ग्लास अँड सिरॅमिक रिसर्च इन्स्टिट्यूट, पंजाब नॅशनल बँक आणि बँक ऑफ इंडिया सारख्या संस्थांमध्ये विविध पदांवर सुमारे 8000 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
go to top