Relations News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Relations

Read Latest & Breaking Relations Marathi News. Get Trending & Top News Headlines on Relations along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

जिथे गर्दी तिथे राजकारणातील दर्दी
भावी उमेदवारांची लगीन घाई; कार्यक्रमांना उपस्थिती लावताना होतेय दमछाक
मूत्रपिंड दानात नातेवाइकच आघाडीवर - डॉ. विवेक कुटे
बनावट कागदपत्र करून पैशाच्या आमिषाने मूत्रपिंड दान केल्याचा खळबळजनक प्रकार पुण्यात उघड झाला. त्यामुळे देशातील वैद्यकीय क्षेत्राला मोठा हादरा बसला आहे.
सख्खे-सावत्र
अण्णाजी गेल्यानंतर परिवाराला दुभंगण्यापासून वाचवण्याचे काम अण्णाजींच्या आईने केले; मात्र तरीही सख्खे आणि सावत्र अशा वादाच्या ठिणग्यांनी वाडा अस्वस्थ असायचा.
...आणि सईचे आई-बाबा आश्वासक हसले!
पौगंडावस्थेतील मुलांच्या असंख्य समस्या असतात. मित्र-मैत्रिणींची वर्तणूक, गटबाजी, हळूवार भावनांचा भंग, विचित्र हुरहुर, परस्परांबद्दल वाटणारं आकर्षण अशा अनेक पातळ्यांवर मन उसळी घेत असतं.
रुग्णाला दवाखान्यात ने-आण करण्यासाठी दिलेल्या कारचा नातेवाईकाने केला अपहार
गरज सरो, वैद्य मरो.. रुग्णाला दवाखान्यात ने-आण करण्यासाठी दिलेली कार नातेवाईकाने तब्बल ६ वर्ष पूर्ण झाली तरी मूळ मालकाला परत दिलीच नाही.
या गोष्टींमुळे पुरुषांना नात्यामध्ये असुरक्षितता जाणवते
जेव्हा प्रेयसी दुसऱ्या मुलासोबत तुलना करते, तेव्हा असुरक्षिततेची भावना निर्माण होते
नात्यांची रेशीमवीण...
घड्याळ वाचण्यासारख्या बऱ्याच लहानसहान गोष्टी मी माझ्या आजोबांकडून शिकले, मी चौथीत असताना ते गेले; पण त्यांचं पांढऱ्या शुभ्र शर्ट पायजम्यामधलं रूप मनात कायम आहे.
दिल, दोस्ती : ‘मितवां’ची रेशीमगाठ!
कलाकारांच्या पडद्यावर दिसणाऱ्या बॉण्डिंगच्या प्रेमात प्रेक्षक नेहमीच असतात, पण या उत्तम ऑनस्क्रीन बॉण्डिंगचं मूळ कारण असतं पडद्यामागची मैत्री.
पालकांनो, प्रस्तरारोहणशी जोडा मुलांचे नाते
पुणे
तुमच्या मुलांना आता उन्हाळ्याच्या सुट्या लागल्यात ना? त्यांच्या सुटीचा तुम्ही प्लॅन करताय का? तर मग, त्यात प्रस्तरारोहण (रॉक क्लाइंबिंग) या नवीन पर्यायाचा विचार करा.
''भारताशिवाय जगातील कोणतीही मोठी समस्या सुटू शकत नाही''
देश
भारत-जर्मनी संबंध अधिक दृढ करण्यासाठी उत्सुक असल्याचेही डॉ. लिंडनर म्हणाले.
या देशात राहतात जगातील सर्वात रोमँटिक लोक
लाइफ-स्टाइल
'Loveit Coverit या कंपनीकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणात ब्रिटनमधील 2,000 लोकांनी सहभाग घेतला होता.
भाजपकडून 'जाती-धर्मांत' भांडणे
अहमदनगर
धनंजय मुंडे; राज्यातील महाविकास आघाडी सरकार स्थिरच
घडण-मंत्र : आई- बाबांचे नाते
health-fitness-wellness
आई-बाबा हा मुलांच्या अस्तित्वाचा आणि संपूर्ण कुटुंबाचा गाभा आहे. त्यांच्या वागण्या बोलण्यावर, त्यांच्या असण्यावर मुलांचे भावविश्व उभे असते आणि बहरतेसुद्धा.
Relationship Tips:  जोडीदार रुसलाय? या ४ मार्गांनी काढा जोडीदाराचा रुसवा
लाईफस्टाईल
तुमचा जोडीदार जर तुमच्यावर नाराज असेल तर या खास मार्गाने रुसवा काढायला हवा.
सोलापूर : अनैतिक संबंधातून वडाळ्यात तरुणाचा खून
सोलापूर
महिलेला तीन दिवसांची पोलिस कोठडी
तुमचं प्रेम एकतर्फी आहे का? जाणून घ्या लक्षणे
लाइफ-स्टाइल
तुम्ही एकतर्फी नात्यात आहात का, हे ओळखणे महत्त्वाचे आहे
go to top