Reliance Company News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Reliance Company

Read Latest & Breaking Reliance Company Marathi News. Get Trending & Top News Headlines on Reliance Company along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

'रिलायन्स रिटेल' मध्ये 1.5 लाख नवीन नोकऱ्या
रिलायन्स रिटेलने आपली उत्कृष्ट कामगिरी सुरू ठेवली आहे. कंपनीचा दावा आहे की गेल्या आर्थिक वर्षात विक्रमी 1 लाख 50 हजार नवीन नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत.
बोधी ट्री सिस्टीम व्हायकॉम18 मध्ये 13,500 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या कंपनी रिलायन्ससोबत त्रिपक्षीय भागीदारी अंतर्गत ही गुंतवणूक केली जात आहे
अंबानी, अदानी यांची पूजा करा; भाजप खासदाराचा अजब सल्ला
रिलायन्स असो, अंबानी, अदानी असो किंवा आणखीन कोणी असो त्यांची पूजा करायला हवी.
श्रीमंताच्या यादीत मुकेश अंबानींची घसरण; गौतम अदानी अव्वल स्थानी
मुकेश अंबानींच्या (Mukesh Ambani) संपत्तीत घट झाली असून गौतम अदानी (Gautam Adani) आता भारतातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत अव्वलस्थानी आले आहेत.
डिसेंबरपर्यंतच्या तिमाहीत रिलायन्सची बंपर कमाई; पाहा किती झाला नफा
कंपनाच्या कमाईत गेल्यावर्षीच्या याच तिमाहीपेक्षा त्यात ५२.२ टक्के वाढ झाली आहे.
नाशिक : चार्जिंग स्टेशनसाठी ‘रिलायन्स’, मात्र मनपाला हवाय ‘टाटा’
नाशिक
स्वारस्य देकार मागविण्याची महापालिकेची तयारी
न्युयॉर्कमध्ये मुकेश अंबानींचं 728 कोटी रुपयांचं आलिशान हॉटेल!
देश
मंदारिन ओरिएंटल हे न्यूयॉर्क शहरातील प्रतिष्ठित लक्झरी हॉटेल्सपैकी एक आहे
‘रिलायन्स कॅपिटल’चे संचालक मंडळ बरखास्त
मुंबई
थकीत देणी तसेच व्यवस्थापनाबाबतच्या चिंतांमुळे रिझर्व्ह बँकेने आज रिलायन्स कॅपिटल या अनिल अंबानींच्या वित्तसंस्थेचे संचालक मंडळ बरखास्त केले.
15 बिलियन विक्रीचा टप्पा गाठूनही रिलायन्सचे  शेअर्स घसरले
अर्थविश्व
जाणून घेऊयात रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर्स घसरण्यामागील प्रमुख कारणे...
'जस्ट डायल'चा ताबा रिलायन्स व्हेंचर कडे; 66 टक्के समभाग मिळणार
देश
रिलायन्स व्हेंचरने तीन हजार 497 कोटी रुपये मोजले
    go to top