Remdesivir News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Remdesivir

Read Latest & Breaking Remdesivir Marathi News. Get Trending & Top News Headlines on Remdesivir along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

जळगाव : कोरोना व्हेरिएंट बदलला; उपचारही बदलले
रेमडेसिव्हिरचा वापर मर्यादित; मॉलनुपिरावीर ठरेल उपयोगी
रेमडेसिव्हिर पुरवठ्यात राज्याला सापत्न वागणूक
केंद्राकडून साडेपाच लाखांपैकी केवळ साडेतीन लाख इंजेक्शनचा पुरवठा.
रेमडेसिव्हिर उपचारातून बाद मात्र वापर सुरूच!
रेमडेसिव्हिरच्या काळ्या बाजारातून कोट्यवधींची लूट झाल्यानंतर हे इंजेक्शन उपचारातून बाद करण्यात आले.
सरकारी यंत्रणेकडूनच ॲम्फोटेरिसिन-बीची जादा दराने विक्री
औषधांवर निश्‍चित केलेल्या किमतीपेक्षा एक रुपया अधिक घेतला तरी खासगी औषध विक्री दुकानदारांवर कारवाई होते.
...तरीही महापालिकेने मागविले पाच हजार इंजेक्शन?
दोन दिवसांपूर्वी महापालिकेला एक हजार इंजेक्शन प्राप्त झाल्याने रुग्णालयांमध्ये तुटवडा नसल्याचे वैद्यकीय विभागाकडून सांगण्यात आले.
'एमफोटेरेसिन बी'चे वितरण आता प्रशासकीय निगराणीत : जिल्‍हाधिकारी मांढरे
एमफोटेरेसिन बीचा(Amphotericin- B) तुटवडा गेल्‍या काही दिवसांपासून जाणवतो आहे. या पार्श्वभूमीवर या इंजेक्‍शनचे वितरण आता प्रशासकीय यंत्रणेच्‍या निगराणीत केले जाणार आहे.
प्लाझ्मानंतर रेमडेसिव्हिरच्या वापरावर बंदी?
कोरोना महामारीच्या काळात रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा काळाबाजार मोठ्या प्रमाणात झाला होता. बेकायदेशीररित्या हे इंजेक्शन ५० हजार रुपयांपेक्षा जास्त किंमतीला विकले जात होते.
पिंपरी चिंचवड महापालिका खरेदी करणार १० हजार रेमडेसिव्हिर
कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांच्या उपचारासाठी आवश्‍यक असलेले दहा हजार रेमडेसिव्हिर इंजेक्शन महापालिका खरेदी करणार आहे.
रेमडेसिव्हिरप्रकरणी सावंत दांपत्यावर गुन्हा
अन्न व औषध प्रशासनचे सहायक आयुक्त अरुण गोडसे यांच्या फिर्यादीनुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारी कमी, पण मागणीच्या तुलनेत रेमडेसिव्हिरचा तुटवडा कायमच
Nashik
शहर-जिल्ह्यात रेमडेसिव्हिर(Remdesivir) इंजेक्शनबाबत तक्रारी कमी झाल्या असल्या तरी वितरणात तूट मात्र कायमच आहे.
रेमडेसिव्हीरची २१ इंजेक्शन जप्त; केमिस्टसह तिघांना अटक
Pimpri Chinchwad
रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा काळा बाजार करणाऱ्या तिघांना वाकड पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून तब्ब्ल २१ इंजेक्शन जप्त केली आहेत.
जगण्याच्या इच्छाशक्तीने कोरोनावर वृद्ध दाम्पत्याची मात
Marathwada
गृह विलगीकरणात राहून उपचार; लसीच्या मात्रेचा परिणामगृह विलगीकरणात राहून उपचार; लसीच्या मात्रेचा परिणाम
रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा वापर शक्यतो टाळा : 
पालकमंत्री छगन भुजबळ
Nashik
नामको (NAMCO) रुग्णालय संचलित आरएमडी (RMD) कोरोना केअर सेंटरचे उद्‍घाटन पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते झाले.
Remdesivir चोरी प्रकरण: अखेर भांडार प्रमुखांसह चौघांवर गुन्हे
Aurangabad
महापालिकेच्या भांडारातील ४६ रेमडेसिव्हिर चोरीचे प्रकरण
रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा काळा बाजार करणार्‍या दोघांना अटक
Pune
रेमडेसिव्हीरचा काळा बाजार करणार्‍या दोघांना गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे.
go to top