Rent News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rent

Read Latest & Breaking Rent Marathi News. Get Trending & Top News Headlines on Rent along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

बेळगाव : मार्केट स्टॉलसाठी २० रोजी लिलाव
कॅण्टोन्मेंटतर्फे आयोजन बीफ, मटण, पोर्क मार्केटमधील स्टॉल्स
पुणे : महापालिकेच्या मालमत्ता भाडेतत्त्वावर दिल्यानंतर थकबाकीत वाढ
गृह विभागाने दीड कोटी रुपये भरले तर इतर नऊ विभागांनी १.८१ कोटी रुपयांचे भाडे थकविले आहे
पुणे : भाडेवाढीने पाच हजार व्यापारी अस्वस्थ
शहरील ३४ मंडईतील गाळेधारकांचा भाडे कमी करण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा
भाड्याच्या घरात सुरु होता वेश्याव्यवसाय; घरमालकाबाबत न्यायालयाचा मोठा निर्णय
वेश्या व्यवसायाबाबतच्या एका महत्त्वाच्या प्रकरणात कर्नाटक उच्च न्यायालयाने हा मोठा निर्णय दिला आहे.
लोकांना गृहकर्ज देणाऱ्या बँका भाड्याच्या इमारतीत का असतात?
दुसऱ्याला घर बांधण्यासाठी गृहकर्ज वाटप करणारी बँक भाड्याच्या घरातच का चालते?
पुणे महापालिकेच्या वसाहतींना सहाव्या वेतन आयोगानुसार भाडे
पुणे महापालिकेच्या शहराच्या विविध भागात ८ वसाहती बांधल्या असून, त्या किमान ४० ते ५० वर्ष जुन्या आहेत.
सोलापूर : रेडिरेकनर दराने होणार भाडे आकारणी
सभागृहात ठराव झालेल्या १९ जागांसाठी दरनिश्‍चितीची प्रक्रिया सुरू
क्रेडिट कार्डने घरभाडं भरताय...
डिजिटलायझेशनमुळे अनेक बँकांच्या क्रेडिट कार्डवर घर भाडे भरण्याची सुविधा देण्यात आली आहे.
पुणे : महापालिकेच्या जागा अभिप्रायाविना नाममात्र भाड्याने
महापालिकेतर्फे शहराच्या विविध भागांत समाजमंदिर, सांस्कृतिक हॉल, व्यायामशाळा, बहुउद्देशीय हॉल यांचे बांधकाम केले जाते.
पुणे : आधी भाडे माफी; आता कारवाई
पुणे शहरातील २० हजार पथारी व्यावसायिकांचे कोरोना काळातील भाडे व दंड माफ केल्यानंतर आता अतिक्रमण विभागाने कारवाईसाठी दंडुका उचलण्याची निश्चित केले आहे.
नाशिक : संत गाडगे महाराज वसाहतीत पोट भाडेकरू
नाशिक
३३ पुनर्वसितांना फौजदारी नोटिसा, वसाहत खाली करणार
पुण्यातील २० हजार पथारी व्यवसायिकांचा भाडे व दंड होणार माफ
पुणे
पुणे शहरातील २० हजार पथारी व्यावसायिकांचा एप्रिल २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीतील भाडे व दंड होणार माफ.
गाळेधारकांनी भरली ५० लाखांची थकबाकी
जळगाव
गाळेधारक संघटनेकडूनही पैसे भरण्याचे आवाहन
पुणे महापालिकेला वाहनतळाचे भाडे देण्यास ठेकेदारांची चालढकल
पुणे
महापालिकेने वाहनतळ बांधून ते चालविण्यासाठी दिले आहेत. यातून महापालिकेला नियमित उत्पन्न मिळेल अशी आशा होती. मात्र, या ठेकेदारांनी पालिकेकडे भाडे भरण्यास ठेंगा दाखवलेला आहे.
डझनभर सरकारी कार्यालये येरवड्यात
पुणे
इमारतीसाठी नऊ कोटी ६३ लाखांची तरतूद; भाडे खर्चापोटी सरकारला लाखोंचा भुर्दंड
पुणे महापालिका इमारतीला वर्षाला फक्त एक रुपया भाडे घेणार
पुणे
कर्वेनगर मध्ये प्राथमिक शाळेसाठी आरक्षित असलेली जागा टीडीआरच्या मोबदल्यात महापालिकेच्या ताब्यात आली.
एसटी महामंडळ ५०० बसेस घेणार भाडेतत्वावर,
'या' दिवशी निविदा प्रक्रिया सुरु
मुंबई
सोमवार पासून निविदा प्रक्रियेला सुरुवात
go to top