Republican Party Of India News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Republican Party Of India

Read Latest & Breaking Republican Party Of India Marathi News. Get Trending & Top News Headlines on Republican Party Of India along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

मशिदीवरील भोंगे उतरवण्याची मनमानी चालू देणार नाही : रामदास आठवले
मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी पुढे येतील तर त्यांना रोखण्यासाठी रिपब्लिकन पक्षाचे भीमसैनिक पुढे उभे राहतील.
मशिदींवरील भोंगे काढल्यास विरोध करणार; आठवलेंचा इशारा
'राज ठाकरे यांना जर मंदिरांवर भोंगे लावायचे असतील तर ते लावू शकतात.'
नागपूर महापालिका निवडणुकीसाठी रिपाइंचे 13 गट एकत्र!
२६ फेब्रूवारीला कार्यकर्त्यांचा मेळावा : भाजप- कॉंग्रेससोबत युती नाही
"मुंबई पालिका जिंकण्यासाठी BJP-RPI चा मास्टर प्लॅन"
रिपब्लिकन पार्टीने भाजपसोबत लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
बहुजन समाज पार्टीला धक्का देणार; आता रिपब्लिकन ऐक्य शक्य नाही
उत्तर प्रदेशात कधीकाळी हत्तीवर निवडून आलेले सर्व लोकं हे रिपब्लिकन पक्षाचे होते. एका अर्थाने रिपब्लिकनांच्या जागा बहूजन पक्षाने बळकाल्या आहेत
साताऱ्यात टोलमाफीसाठी ‘रिपब्लिकन’चे आंदोलन
सातारा
जिल्ह्यातील वाहनांना टोलमाफी करावी यासह इतर मागण्यांसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे (आ) जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले.
मागासवर्गीय निधीचा वापर कोरोनाच्या उपायांसाठी खर्च करा; 'रिपब्लिकन'ची सरकारकडे मागणी
Satara
सध्या देशात व राज्यात कोरोनाची दुसरी लाट आलेली आहे. या लाटेत जिल्ह्यात दररोज रुग्णसंख्या वाढत आहे.
    go to top