Reserve Bank Of India News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Reserve Bank Of India

Read Latest & Breaking Reserve Bank Of India Marathi News. Get Trending & Top News Headlines on Reserve Bank Of India along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

फेडरल रिजर्व्हकडून मोठी व्याजदरवाढ, Share Market मध्ये चिंतेचे वातावरण
अमेरिकेतील महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी हे कठोर पाऊल यूएस फेडरल बँकने उचलले आहे.
अकाेला : ऑनलाइन कर्ज देणाऱ्यांवर येणार बंधने
रिझर्व बँक लवकरच नियमांची चौकट आखणार
RBI चा दणका; सर्व प्रकारची कर्जे पुन्हा महागली!
गेल्या महिन्यात रिझर्व्ह बँकेने तातडीने रेपो दरात ०.४० टक्क्यांनी वाढ केली होती. यानंतर इतर बँकांनी कर्जाचे दर वाढवले होते.
500 रुपयांच्या बनावट नोटांमध्ये वाढ; RBI च्या अहवालातून माहिती समोर
आरबीआयच्या वार्षिक अहवालातूूून भारतात बनावट नोटांचा ट्रेंड वाढल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.
RBIने खरेदी केलं तब्बल 65 टन सोनं; जाणून घ्या कारण
भारतीय रिझर्व्ह बँकेने 2022 च्या आर्थिक वर्षात सुमारे 65 टन सोने खरेदी केले आहे, जे मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत दुप्पट आहे.
Share Market: शेअर बाजार सावरला; सेन्सेक्स 586 तर निफ्टी 177 अंकांनी वधारला
आरबीआयच्या (RBI) या निर्णयानंतर शेअर बाजार कोसळला होता. परंतु आजच्या दिवसाच्या सुरुवातीला मात्र शेअर बाजार सावरला आहे.
अखेर रुपी बॅंकेच्या ठेवीदारांना दिलासा, ६८७ कोटींच्या ठेवी परत
पुणे
पाच लाखांवरील ठेवीदारांचे भवितव्य अधांतरीच
देशाची 'अल्पसंख्याक-विरोधी' प्रतिमा भारतीय कंपन्यांसाठी घातक - रघुराम राजन
देश
जहाँगीरपुरीतल्या सांप्रदायिक हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर रघुराम राजन यांचं विधान चर्चेत
व्याजदरांची चढण सुरू
संपादकीय
रिझर्व्ह बँकेने पतधोरणाचा आढावा घेताना, प्रत्यक्ष व्याजदर अप्रत्यक्षरीत्या वाढवलेले आहेत व पुढील काळात देखील व्याजदर वाढीचेच स्पष्ट संकेत दिले आहेत.
अग्रलेख : महागाईची मगरमिठी
अग्रलेख
रिझर्व्ह बॅंकेने या काळात विकासदराची गती वाढविण्याला प्राधान्य दिल्याने चलनवाढ नियंत्रणाचा मुद्दा साहजिकच मागे पडला.
भाष्य : चलन चालवावे युक्ती!
संपादकीय
भारताच्या रिझर्व्ह बँकेची दोन प्रमुख कामे म्हणजे चलनविषयक धोरणाचा वापर करून देशातील भाववाढीवर नियंत्रण ठेवणे आणि देशाच्या आर्थिक वाढीसाठी पोषक पावले उचलणे.
go to top