Restaurant News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Restaurant

Read Latest & Breaking Restaurant Marathi News. Get Trending & Top News Headlines on Restaurant along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

'या' रेस्टॉरंटमध्ये जेवणासोबत चाटावी लागते भिंत, वाचा काय आहे प्रकरण
या रेस्टॉरंटमध्ये जेवायला येणाऱ्यांना जेवणासोबत चक्क भिंत चाटावी लागते.
मनमानी  Service Charge वर बसणार लगाम, केंद्राकडून लवकरच निर्णय
हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स कडून आकारले जाणाऱ्या मनमानी सर्विस चार्जबाबत डीओसीए विभाग लवकरच फ्रेमवर्क तयार करणार आहे
चिपळूण : फिरत्या उपाहारगृहांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अनुत्तरित
अग्निसुरक्षेबाबत कोणत्या उपाययोजना कराव्यात,
McDच्या कोकमध्ये आढळली पाल; तक्रार केल्यावर मॅनेजर हसला, रेस्टॉरंट सील
ही गोष्ट मॅनेजरला सांगितली तेव्हा तो हे पाहून हसू लागला आणि म्हणाला की,"असं कधी कधी होत असतं."
तालिबानचा नवा नियम चर्चेत, महिला-पुरुष, पती पत्नींना एकत्र जेवणास मनाई
अफगाणिस्तानमध्ये तालिबान सतत नवनवीन नियम लागू करतात. अशातच तालिबानचा एक नवा नियम चर्चेचे कारण ठरलाय.
जेवल्यानंतर कुटुंबाने तिथेच टाकला कचरा आणि मग काय झाले पाहा...
जेवल्यानंतर सगळा कचरा कचराकुंडीत टाकण्याचे सौजन्यही या कुटुंबाने दाखवले नाही.
जगातील सर्वात भयानक 7 रेस्तराँ, जिथे जायला लोक घाबरतात!
जगात अशी काही रेस्तराँ आहेत, जी जेवणापेक्षा जास्त तेथील भीतीदायक वातावरणासाठी ओळखली जातात.
हॉटेल, रेस्टॉरन्टचा व्यवसाय निम्‍यावर
लसीकरणाच्या टक्केवारीत अडकली निर्बंधांची शिथीलता
सावधान! हॉटेल-रेस्टॉरंटमध्ये ग्राहकांची सेवा शुल्कच्या नावाखाली बेकायदा होतेय लूट
मुळात हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये ग्राहकांना सेवा शुल्क भरणे बंधनकारक नाही. हे शुल्क भरायचा की नाही हे २०१७ साली मध्ये ऐच्छिक करण्यात आले आहे.
हॉटेल-रेस्टॉरंटला ‘को-वर्किंग’चा आधार
पुणे
कोरोनाचा फैलाव वाढल्यानंतर अनेक आस्थापनांनी कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याच्या सूचना केल्या. मात्र, प्रत्येकाला घरून काम करणे शक्य नसते.
पुण्यात विकेंडला हॉटेल, रेस्टॉरंट, बार बंद; फक्त पार्सल सेवा सुरू
पुणे
महापालिकेने लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल केले असले तरी शनिवारी व रविवारी विकेंड लॉकडाऊन कायम आहे. त्यामध्ये हॉटेल, रेस्टॉरंट, बार बंद राहणार आहेत.
    go to top