Result News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Result

Read Latest & Breaking Result Marathi News. Get Trending & Top News Headlines on Result along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

अग्रलेख : बालेकिल्ल्यांना तडे
पोटनिवडणुकांच्या निकालांचा अन्वयार्थ प्रत्येक राजकीय पक्ष आपापल्या परीने लावत असतो.
SSC result : पुणे विभागीय मंडळात सोलापूर अव्वल
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे विभागीय मंडळात दोन लाख ६६ हजार ४०० नियमित विद्यार्थ्यांनी यंदा दहावीची परीक्षा दिली.
नागपूर विभागाचा निकाल ९७ टक्के
तीन टक्क्याची घट : नागपूर जिल्हा विभागात अव्वल
SSC RESULT: दहावीनंतर काय करू ? करियर निवडण्यासाठी वाचा ही माहिती
आता दहावीसारखा महत्वाचा टप्पा पार करणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर आणि त्यांच्या पालकांसमोर सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहतो तो म्हणजे पुढे काय ? तेव्हा विद्यार्थी ही माहिती वाचून त्यांच्या शंकांच निरसन करू शकतात.
SSC Result: दहावीच्या निकालाची उत्सुकता लावणाऱ्या SSC बोर्डाचा इतिहास काय?
दहावीची परीक्षा घेणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इतिहास काय आहे?
SSC Result 2022: कमी मार्क पडलेत? पेपर कसा कराल रिचेक?
समाधानकारक मार्क पडले नसतील किंवा शंका असेल तर खालील प्रक्रियेद्वारे पेपर रिचेक किंवा झेरॉक्स कॉपी घेऊ शकता.
करिअर घडविताना : कमी मार्क्स पडले तर?
आपल्याकडे दहावी बारावीचा निकाल महत्त्वाचा मनाला जातो. चांगले गुण मिळाले म्हणजे सगळे सोपे होते असा समज आहे. चांगले गुण हवेत असे सर्वानाच वाटते.
बारावीचा निकाल ९४.२२ टक्के
महाराष्ट्र
फेब्रुवारी - मार्च २०२० च्या तुलनेत हा निकाल एकूण ३.५६ टक्क्यांनी वाढला
NEET-PG परीक्षांचा निकाल जाहीर, मंडावियांची माहिती
देश
यंदा NBE ने विक्रमी 10 दिवसात NEET PG चा निकाल जाहीर केला आहे.
अग्रलेख : समाजभानाची ‘सनद’
अग्रलेख
देशाच्या प्रशासकीय कारभारात अनेक महिला अधिकाऱ्यांनी कर्तबगारीचे झेंडे आजवर रोवले आहेत. हीच परंपरा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेतही महिलांनी कायम राखली आहे.
UPSC Result : आठव्या प्रयत्नानंतर विनायकने घातली यशाला गवसणी
पुणे
'तू देशसेवा करण्यासाठी युपीएससीची परीक्षा उत्तीर्ण हो...' असे सांगून अकरा वर्षांपूर्वी शिरूर बांधकाम खात्यातील मिस्त्री गोपाळ भोसले निवर्तले होते.
UPSC EXAM : राज्यातून प्रथम आलेल्या प्रियंवदा म्हाडदळकर यांची यशोगाथा
एज्युकेशन जॉब्स
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या आज जाहीर झालेल्या निकालात मुंबईच्या प्रियंवदा यांनी देशात तेरावा क्रमांक पटकावला असून राज्यात प्रथम येण्याचा मान पटकावला.
SSC स्टेनो भरती परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर, कसा पाहायचा निकाल ? अधिक जाणून घ्या..
करीअर-नोकरी
स्टाफ सिलेक्शन कमिशनने (SSC) स्टेनोग्राफर ग्रेड-सी आणि डी भरती, 2019 साठी कागदपत्र पडताळणी निकाल जाहीर केलेत.
कुतुबमिनारच्या याचिकेवर 9 जून रोजी निकाल
देश
दिल्लीच्या कुतबमिनार परिसरात पूजाअर्चा करण्यास परवानगी देण्याची मागणी करणाऱया याचिकेवर साकेत न्यायालय येत्या 9 जून रोजी निकाल देणार आहे.
"चुंबन घेणं अनैसर्गिक लैंगिक संबंध नाही"; आरोपीला हायकोर्टाकडून जामीन
महाराष्ट्र
चुंबन घेणे हा अनैसर्गिक लैंगिक संबंध नाही असं म्हणत मुंबई उच्च न्यायालयाने एका व्यक्तीला जामीन मंजूर केला आहे.
go to top