Read Latest & Breaking Rickshaw Marathi News. Get Trending & Top News Headlines on Rickshaw along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal
आज तरी धंदा चांगला होईल. या आशेने सकाळी सात वाजताच घर सोडतो. मी घरी कमावणारा एकटाच. अन् खाणारी तोंडे पाच. आठ-दहा तास रिक्षा चालविल्यावर पाचशे-सातशे रुपयांशी गाठ पडते.
रिक्षातुन प्रवाशांना सोडण्याचा बहाणा करुन निर्जनस्थळी किंवा अंधाराच्या ठिकाणी नेऊन प्रवाशांना लुटणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला फरासखाना पोलिसांनी अटक केली.
डबल डेकर स्मार्ट शहर बस घेण्यासोबतच रिक्षांचे इलेक्ट्रिक रिक्षांमध्ये परिवर्तन व इ-सायकलला चालना देण्यासाठी औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनचा प्रयत्न राहील.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.