Ring Road News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ring Road

Read Latest & Breaking Ring Road Marathi News. Get Trending & Top News Headlines on Ring Road along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

धुळ्यात रिंग रोड, उड्डाणपुलास मंजुरी
खासदार भामरे : गडकरींच्या हस्ते उद्या प्रकल्पांचे उद्‌घाटन
रिंगरोडच्या भूसंपादनासाठी सर्व्हे नंबरनिहाय दर निश्‍चित
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएमआरडीए) हाती घेतलेल्या रिंगरोडच्या भूसंपादनासाठी सर्व्हे नंबरनिहाय दर निश्‍चित करण्यात आले आहेत.
बारामती : १८ व २४ मीटर रुंदीच्या दोन रिंग रोडचे काम वेगाने सुरु
पाटस रस्ता- मोरगाव रस्ता- जामदार रस्ता- नीरा रस्ता ते फलटण रस्ता हा चोवीस मीटर रुंदीचा चार पदरी होणार आहे.
पुणे : रिंगरोडची पूर्व भागातील मोजणी अंतिम टप्प्यात
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) हाती घेतलेल्या रिंगरोडच्या पूर्व भागातील मोजणीचे काम पूर्ण होत आले आहे.
पुणे रिंगरोडच्या भूसंपादनासाठी एक हजार कोटी; अजित पवार
रिंगरोडच्या भूसंपादनासाठी राज्य सरकारकडून पुरवणी अंदाजपत्रकात एक हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
पुणे रिंगरोडच्या नकाशांअभावी नागरिकांत गोंधळ
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हाती घेतलेल्या रिंगरोडची रुंदी कमी करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली खरी.
पुणे : रिंगरोडची रुंदी तीन प्रकाराची होणार
पीएमआरडीएच्या हद्दीत हा रस्ता काही भागात ११० मीटर रुंदीचा हा रस्ता असणार आहे.
Pune : रिंगरोडची रुंदी कमी करण्यास सरकारची मान्यता
राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे गेल्या काही वर्षांपासून थांबलेल्या रिंगरोडच्या कामाला चालना मिळणार आहे
रिंगरोड : भंडारा डोंगराला बोगदा नाहीच
मुंबईतील बैठकीत निर्णय; डोंगराच्या बाजूने रिंगरोडचे नियोजन
डॉ. बाबा आढावांच्या नेतृत्वाखाली रिंगरोड विरोधात विधानभवनासमोर आंदोलन
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने करण्यात येणाऱ्या रिंगरोडमुळे शेतकऱ्यांच्या जमिनी मोठ्या प्रमाणावर बाधित होत आहेत.
जुन्या आराखड्यानुसारच रिंगरोड करा : पाटील
शेतकऱ्यांना घेऊन पाटील यांनी एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली
‘रिंगरोडऐवजी पूर्वीच्या रस्त्यांचे रुंदीकरण करा’
गावांना जोडणाऱ्या पूर्वीच्या रस्त्यांचे रुंदीकरण करा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
रिंगरोडची मोजणी विक्रमी वेळेत पूर्ण होणार
पुणे
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) हाती घेतलेल्या पश्‍चिम भागातील रिंगरोडच्या मार्गिका मोजणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.
खंडोबाच्या नावानं चांगभलं! रिंग रोड-रोपवेसाठी केंद्राकडून 56 कोटी
Pune
प्रस्तावित रोप-वेमुळे वयस्कर आणि दिव्यांग लोकांना खंडोबा देवस्थान देवदर्शन सहज शक्य होणार आहे.
    go to top