River News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

River

Read Latest & Breaking River Marathi News. Get Trending & Top News Headlines on River along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

बीड : बिंदुसरा नदीपात्राला पुराचा धोका
ओढ्यांवरही अतिक्रमण : प्रशासनाची बघ्याची भूमिका
नागपूर : मॉन्सूनची चाहूल, नालेसफाई मात्र अपूर्ण
काही भागात औपचारिकता; सफाईनंतरही गाळ, कचरा कायम
मांजरा नदीकाठी लातूर वॉटर ग्रीड?
१८६ गावांतील तलाव जोडणार; नव्या योजनेवर अभ्यास करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश
गंगेत किती मृतदेह आढळले किंवा पुरले?; माहिती देण्याचे NGT चे आदेश
गंगेतील तरंगणाऱ्या मृतदेहांप्रकरणाची राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने गंभीर दखल घेतली आहे.
नागपूर : नद्यांचे १३ किलोमीटर पात्र स्वच्छ
१७ हजार क्युबिक मीटर गाळ काढला : नद्या स्वच्छतेला वेग
लातूर : अंजनपूर कोपरा शिवारापर्यंत पोचले मांजरा धरणाचे पाणी
अंबाजोगाई तालुक्यातील २५ गावांतील शेतकऱ्यांना होणार लाभ
रत्नागिरी : भर दुपारी उमरीला पाणी
सडलेला दरवाजा तुटल्याने घडली घटना; महिला, मुलांचा कल्लोळ
नांदेड : वाळू घाटातील रस्त्यांसाठी नदीच्या दरडीचे खोदकाम
मोठमोठ्या खड्‌ड्यांमुळे अनेकांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता
ओझर्डे येथे कृष्णा नदीत शिरगावचा युवक बुडाला
महाबळेश्वर ट्रेकर्सकडून शोध मोहीम
मुळा-मुठा नदीच्या पात्रास जलपर्णीचा विळखा
मुळा-मुठा नदीपात्रात पाणी साचून राहत असल्याने जलपर्णी मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने डासांचा मोठ्या प्रमाणात पादुर्भाव
नाशिक : ‘नदी वाचवा’ अभियानात साडेपाच टन कचरा संकलित
५ .५ टन कचरा संकलित करून घंटागाडी वाहनांद्वारे घनकचरा केंद्रात पाठविला
सांगली : सावधान, मगरी आक्रमक होतायत !
पश्चिम महाराष्ट्र
विणीचा हंगाम सुरू; नदी, पाणवठ्यावर जाताना नागरिकांनी विशेष काळजी घेण्याची गरज
कोल्हापूर : प्रदूषणमुक्तीसाठी २२५ कोटी; जीवनदायिनी पंचगंगेच्या प्रदूषणमुक्तीसाठी निधी
कोल्हापूर
ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री सतेज पाटील यांची घोषणा
चॉकलेट खाण्यासाठी बांग्लादेशी मुलगा बॉर्डर पार करुन यायचा भारतात
देश
आश्‍चर्यकारक बाब म्हणजे इमाम हुसेन पहिल्यांदा भारतात आला नाही तर चौकशीदरम्यान आपण दररोज भारतात ये-जा करत असल्याचे त्याने कबूल केले आहे.
पुणे : राम नदीच्या काठावर कचरा संकलनास नागरिकांचा विरोध
पुणे
पर्यावरणालाच धोका निर्माण केल्याचा आक्षेप नागरिकांनी घेतला
प्रवरा नदी पात्रात बुडून दोघांचा मृत्यू
अहमदनगर
खुपटी, ता. नेवासे येथील घटना
चिपळूणच्या नदीतील गाळ काढला; पण जागेआभावी ढीग काठावरच!
कोकण
कामाची गती मंदावली भरावासाठी जागेचा प्रश्न कायम
मिठी नदीतील पाण्याची गुणवत्ता ‘अ-प्रदूषित’ श्रेणीत
मुंबई
मिठी नदी ‘अत्यंत प्रदूषित’ राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ
go to top