road accident News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

road accident

Read Latest & Breaking road accident Marathi News. Get Trending & Top News Headlines on road accident along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

पेनुरजवळ भीषण अपघात! डॉक्टर पती-पत्नीसह सहाजण ठार, तीन जखमी
मोहोळ तालुक्यातील पेनुर जवळ युनोव्हा व कारगाडी यांचा भीषण अपघात होऊन पती पत्नी डॉक्टरसह त्याची एक मुलगी मयत डॉक्टराच्याच नात्यातीलच अन्य पती पत्नी व त्यांचा मुलगा अशा एकूण सहा जणांचे यांचे जागीच निधन झाल्याची घटना (ता. 22) रोजी दुपारी चार वाजण्याच्या दरम्यान घडली.
राज्यात प्रत्येक तासाला दोघांचा अपघाती मृत्यू! चिंताजनक माहिती
महामार्गांच्या माध्यमातून वाहतूक सोयीची करण्याचा प्रयत्न सुरु आहे. पण, तेच महामार्ग अपघाताचे सापळे बनले असून जानेवारी २०१९ ते २० मे २०२२ पर्यंत तब्बल ४३ हजार ८२३ जणांचा अपघाती मृत्यू झाला आहे. दररोज सरासरी ३५ ते २८ जणांचा अपघाती मृत्यू होत असल्याची चिंताजनक माहिती समोर आली आहे.
यमुनोत्री मंदिराकडे जाणाऱ्या रस्तावर भिंत कोसळली; 10 हजार लोक अडकले
उत्तराखंडमध्ये महामार्गाची सुरक्षा भिंत कोसळल्याने सुमारे 10,000 लोक अडकले असल्याची माहिती समोर आली आहे.
बीड : राष्ट्रीय महामार्ग बनतोय जीवघेणा
किल्ले धारूर : प्रशासनाचा निष्काळजीपणा, रस्त्यावर नाहीत सूचना फलक
नांदेड : जिल्ह्यात रस्त्यांवरील अपघातात मोठी वाढ
नियमांचे पालन करणे आवश्यक : दुचाकीचालकांनी हेल्मेटचा वापर करावा
अहमदनगर : भीषण अपघातात सात जणांचा मृत्यू
अहमदनगर
सहा जखमी, कंटेनरच्या धडकेत रिक्षा चक्काचूर
सांगली : आयर्विन पुलावर अपघातात दोन ठार; १५ जखमी
पश्चिम महाराष्ट्र
भजनाला निघालेल्या टेम्पोला मोटारीची धडक
Photo Viral: अभिनेत्री तनुश्री दत्ताचा अपघात,  पायाला मोठी दुखापत
मनोरंजन
अपघात झाल्याची बातमी व्हायरल झाली आहे. त्यात तिला दुखापत झाली असून ती बातमी व्हायरल होताच चाहत्यांनी तिची विचारपुस करण्यास सुरुवात केली आहे.
कोल्हापूर : शिवशाही बसचा ब्रेक निकामी
कोल्हापूर
मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील घटना
go to top