Road Construction News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Road Construction

Read Latest & Breaking Road Construction Marathi News. Get Trending & Top News Headlines on Road Construction along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

गडचिरोली : नक्षल्यांकडून मजुरांना मारहाण
रस्‍त्‍याच्‍या कामावरील सहा वाहनांची केली जाळपोळ
सिंहगड रस्त्यावर ऐन पावसाळ्यात काम सुरू
सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी राजाराम पूल ते फन टाइम थिएटर दरम्यान उड्डाणपूल बांधला जात आहे.
कात्रज कोंढवा रस्त्याचे रुंदीकरण निम्म्याने होणार ?
सध्या १८ मीटर असलेल्या रस्त्याचे ८४ मीटर रुंदीकरण करण्याचे नियोजन महापालिकेचे आहे.
अकोला : अखेर टॉवर ते रतनलाल प्लॉट रस्त्याचे काम सुरू
रस्त्याचे काम तीन वर्षांपासून होते अर्धवट
रस्त्यात खड्डे, खड्ड्यात वृक्षारोपण! शेतकरी अन् ग्रामस्थांची गांधीगीरी
साक्री ते नामपूर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे
पुणे : अडीच किमी रस्त्यासाठी ९० कोटी
पुणे व पिंपरी-चिंचवड शहराला जोडण्यासाठी जुना पुणे-मुंबई महामार्ग हा महत्त्वाचा रस्ता आहे.
नागपूर : नगररचनामुळे रखडले प्रकल्प
केंद्रीयमंत्री गडकरींपुढे तक्रारी : केळीबाग रस्त्यावरून नाराजी व्यक्त
महामार्ग रस्त्यांच्या अर्धवट कामामुळे ग्रामस्थ त्रस्त
ठेकेदारांच्या मनमानीपणाचा प्रवाशांना बसतोय फटका
मांजरी बुद्रुक रेल्वेगेट ते मुळा-मुठा नदीपर्यंतचा रस्ता वाहतुकीस खडतर
ठेकेदाराच्या निष्काळजीपणाला प्रशासनही जबाबदार
का-हाटी ते मोरगाव थर्मोप्लास्ट पट्टे आखल्याने वाहनचालकांना दिलासा...
हायब्रीड अँन्युईटी अंतर्गत मोरगाव ते बारामती या रस्त्याच्या डांबरीकरणाचे मोरगाव ते का-हाटीपर्यंतचे काम नुकतेच पूर्ण झाले
चिपळूण : पहिल्याच पावसाळ्यात महामार्ग चिखलमय
कोकण
चिपळूण शहरातील चित्र, दुचाकी घसरण्याचे प्रकार सुरू
न्यू नॉर्मल : रस्ते वाहतुकीमधील सक्षमता
एज्युकेशन जॉब्स
रस्ते दळणवळण व वाहतूक या खात्यात केवळ वाहतूक रस्ता बांधणे या विषयावरच सगळं लक्ष केंद्रित केलं आहे.
महाबळेश्वर : आंबेनळी घाट उद्या वाहतुकीसाठी बंद
सातारा
रस्त्यांच्या दुरूस्तीच्या कामांसाठी वाहतुकी बंद
दोडामार्ग : मणेरीतील रस्त्याची दुरवस्था
कोकण
शिवसेनेने वेधले लक्ष; दुरुस्तीसाठी बांधकाम विभागास निवेदन
नांदेड : जिल्ह्यातील अनेक रस्ते झाले राज्यमार्ग
नांदेड
जिल्हा मार्ग म्हणून दर्जोन्नत; आमदार बालाजी कल्याणकर यांना यश
चौपदरीकरणातील नव्या मोरीचा एका बाजूचा भराव ढासळला
कोकण
पेढे-सवतसडा येथील प्रकार; डागडुजीचे काम सुरू
नांदेड : प्रहारच्या आंदोलनाची पालकमंत्र्यांकडून दखल
नांदेड
माळाकोळी -वागदरवाडी - मजरेसांगवी ते दगडसांगवी रस्त्याचे काम अर्धवट
go to top