Road Development News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Road Development

Read Latest & Breaking Road Development Marathi News. Get Trending & Top News Headlines on Road Development along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

सांगली : घाट बांधकामासाठी चार कोटींचा निधी
कोटभागात कृष्णा नदीच्या काठावर भिंत उभारणी
सिंहगड रस्ता : पर्यायी मार्गावरील प्रवासही खडतर!
सिंहगड रस्त्यावर उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने त्याला पर्यायी मार्ग म्हणून कॅनॉल रस्ता तयार केला आहे.
कात्रज कोंढवा रस्त्याचे रुंदीकरण निम्म्याने होणार ?
सध्या १८ मीटर असलेल्या रस्त्याचे ८४ मीटर रुंदीकरण करण्याचे नियोजन महापालिकेचे आहे.
अहमदनगर : टाकळी ढोकेश्वर घाट ठरतोय मृत्यूचा सापळा
अवघड वळणे काढण्याची मागणी; महिनाभरात आठ अपघात
नागपूर : नगररचनामुळे रखडले प्रकल्प
केंद्रीयमंत्री गडकरींपुढे तक्रारी : केळीबाग रस्त्यावरून नाराजी व्यक्त
मांजरी बुद्रुक रेल्वेगेट ते मुळा-मुठा नदीपर्यंतचा रस्ता वाहतुकीस खडतर
ठेकेदाराच्या निष्काळजीपणाला प्रशासनही जबाबदार
का-हाटी ते मोरगाव थर्मोप्लास्ट पट्टे आखल्याने वाहनचालकांना दिलासा...
हायब्रीड अँन्युईटी अंतर्गत मोरगाव ते बारामती या रस्त्याच्या डांबरीकरणाचे मोरगाव ते का-हाटीपर्यंतचे काम नुकतेच पूर्ण झाले
कऱ्हाड : महामार्गावरील वेगाने घेतले ८० जणांचे बळी
वर्षभरात २०० अपघात; जिल्ह्यात सर्वाधिक धोकादायक पुणे-बंगळूर महामार्ग, १९० जण जखमी
औरंगाबाद : धुळे-सोलापूर मार्गाला केंब्रिज रस्ता जोडणार
हालचाली सुरू : राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प करणार पीएमसी नियुक्त
संत सोपानकाका व संत चांगावटेश्वर महाराज पालखी मार्ग व्हावा
पुणे-पंढरपूर पालखी मार्गाचे भूमिपूजन नुकतेच
दोडामार्ग : मणेरीतील रस्त्याची दुरवस्था
शिवसेनेने वेधले लक्ष; दुरुस्तीसाठी बांधकाम विभागास निवेदन
नांदेड : जिल्ह्यातील अनेक रस्ते झाले राज्यमार्ग
जिल्हा मार्ग म्हणून दर्जोन्नत; आमदार बालाजी कल्याणकर यांना यश
कोल्हापूर : महामार्गावरील लुटारूंची टोळी जेरबंद
कोल्हापूर
लूटमार करणाऱ्या चौघांच्या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जेरबंद केले
पुण्यात सिमेंटच्या रस्त्यांनाही तडे
पुणे
पुणे शहरातील प्रमुख रस्ते सिमेंटचे करून जवळपास १५ वर्ष उलटून गेली आहेत, पण या रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीकडे महापालिका ढुंकूनही पाहत नाही.
सांगली राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६ एच हा संपूर्ण चारपदरी
पश्चिम महाराष्ट्र
रस्त्याबाबत नवा प्रस्ताव दाखल; लवकरच मान्यता
पालखी काळात रस्ते खोदाई बंद करा - विक्रम कुमार
पुणे
पालखी सोहळा तोंडावर आला तरी रस्ते खोदले जात असल्याने पालखीच्या काळात कोणत्याही प्रकारचे खोदकाम करू नये, सर्व रस्ते दुरुस्त करा अशी तंबी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली
मातीवर डांबरीकरणाचा 'जुगाड'; सजग महिलेमुळे निकृष्ठ काम उघड
पुणे
विमाननगरमध्ये रस्त्यावरील मातीवरच डांबरीकरण करण्याचा प्रताप पुणे महानगरपालिकेच्या पथ विभागाने केला.
बीड : अखेर धारूर घाटाचे होणार रुंदीकरण
मराठवाडा
हालचालींना वेग : राज्य रस्ते विकास महामंडळाची न्हाईला सूचना
अरुणाचलला 'वर्तक'चे वरदान
देश
सीमा रस्ता संघटनेच्या (बीआरओ) वर्तक प्रकल्पांतर्गत अरुणाचल प्रदेशच्या विविध भागात रस्ते तयार करत वाहनांची ये-जा ही अत्यंत सुरुळीत करण्यावर भर दिला जात आहे.
अकाेला : रस्ता खुला करण्यासाठी प्रशासन बांधावर
अकोला
शेतकरी कुटुंबाने दिला होता आत्मदहनाचा इशारा
go to top