robbery News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

robbery

Read Latest & Breaking robbery Marathi News. Get Trending & Top News Headlines on robbery along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

औरंगाबाद : देवगिरी एक्सप्रेसवर दरोडा टाकणारे आरोपी कारागृहात
पोटूळ स्‍टेशनवर थांबलेल्या देवगिरी एक्सप्रेसवर दगडफेक
नेहा कक्करच्या नवऱ्याला गंडा.. हॉटेलमधून लाखोंचा ऐवज चोरीला
प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर हिचा पती रोहनप्रीत एका हॉटेलमध्ये मुक्कामाला असताना ही चोरी झाली.
दरोडेखोरांची टोळी भोकरदन पोलिसांकडुन जेरबंद
पहाटे तीन वाजेच्या सुमारास पाच संशयितांना जेरबंद केले.
पुणे : पेट्रोल पंपावर दरोडय़ाच्या तयारीत असणा-या टोळीला अटक
दरोडयासारखे गुन्हे होवु नयेत याकरिता गस्ती घालुन चेक करण्याचे आदेश, पोलीसांना
मौज मस्तीसाठी करीत होते घरफोडी
अकोला जिल्ह्यातील १३ घरफोडीचे गुन्हे उघडकीस; सात लाखांचा मुद्देमाल जप्त
तामसा व वडगाव येथे चोऱ्यांमुळे खळबळ
रोख रकमेसह साडेचार लाखाचा ऐवज लंपास
जालना : पिस्तूल दाखवून व्यापाऱ्यास लुटले
दुचाकीसह तब्बल सहा लाख ९२ हजार रुपये लंपास
धाड टाकलेल्या घरात आढळली ३० कोटींची रोकड, ६ कोटींवर पोलिसांचा डल्ला?
या धक्कादायक बातमीमुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे.
नांदेड : पोलिसांची मिलीभगत की निष्काळजीपणा
लुटारूला पकडल्यानंतरही पोलिस उशिराने घटनास्थळी
औरंगाबाद : राज ठाकरेंच्या सभेत हातसफाई
औरंगाबाद
पाकीट मारल्यानंतर वाटणीवरून चाकुहल्ला
नाशिक : सोन्याची बिस्कीटे असल्याचे भासवून लुटमार करणारी टोळी गजाआड
नाशिक
सोन्याची बिस्कीटे असल्याचे भासवून लुटमार करणारी टोळी गजाआड
सातारा : देगाव येथील दोघांना लूटमारप्रकरणी अटक
सातारा
कोडोली येथील एका हॉटेलसमोर ट्रकचालकास मारहाण करत लुटले
बेळगाव : चार लाखांचा ऐवज पळविणाऱ्या तीन चोरट्या महिलांना अटक
पश्चिम महाराष्ट्र
शहापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
जळगाव : जबरी चोरीच्या गुन्ह्यातील संशयिताला मुद्देमालासह अटक
जळगाव
चाळीसगाव शहर पोलिसांची कामगिरी
जबरी चोरीच्या घटनांमध्ये नांदेड जिल्ह्यात वाढ
नांदेड
दोन दिवसात तीन घटना; मारहाण करून लुटले; तीन लाखांचा ऐवज लंपास
go to top