हैद्राबाद येथून येणाऱ्या देवगिरी एक्स्प्रेसमधून कोट्यावधी रुपयांची अवैध सामानाची वाहतूक होत असल्याची माहिती रेल्वे आरपीएफ व सीआयबी अधिकार्यांना मिळाली
गोदाम एक्सप्रेसमध्ये चढणारा 33 वर्षीय तरुण अचानक तोल गेल्याने गाडीच्या खाली जाणार तोच कार्यावर तत्पर असलेल्या आरपीएफ जवानांनी त्याला बाहेर खेचून त्याचे प्राण वाचविले
‘डॉक्टर-डॉक्टर...’ असा आवाज पडला... दोघेही प्लॅटफॉर्म तीनकडे धावले... डी-३ जनरल कोच सीट क्रमांक ५१-५४ येथे गोंधळ सुरू झाला... दोन वर्षांची चिमुकली अचानक बेशुद्ध अवस्थेत आढळून आली...
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.