नाशिक पोलिसांप्रमाणे पुणे पोलिस आयुक्तांनीही धार्मिक तेढ निर्माण होणाऱ्या कार्यक्रमांना प्रतिबंध घालावा, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने करण्यात आली.
पिंपरी महापालिकेची आगामी निवडणूक सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात होण्याची शक्यता आहे. ती निवडणूक भारतीय जनता पक्ष आणि रिपब्लिकन पक्ष (आठवले गट) एकत्रित लढणार आहे.
पुणे महापालिकेत प्रशासक आल्यापासून हातावर पोट असणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई होत असून, राजकीय वरदहस्त असणाऱ्या मोठ्या व्यावसायिकांकडे काणाडोळा केला जात आहे.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.