rrr movie News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

rrr movie

Read Latest & Breaking rrr movie Marathi News. Get Trending & Top News Headlines on rrr movie along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

पुन्हा टॉलीवूडचीच सरशी! सम्राट पृथ्वीराजला 'विक्रम'चा धक्का
टॉलीवूड विरुद्ध बॉलीवूड असा वाद सुरु असताना पुन्हा एकदा टॉलीवूडच्या चित्रपटांनी बाजी मारल्याचे दिसून आले आहे.
Bhool Bhulaiyaa 2 : RRR चे रेकॉर्ड ब्रेक? पहिल्याच दिवशी विक्रमी कमाई, KRK Tweet
बॉलीवूडच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे कार्तिक आर्यनची मुख्य अभिनय असलेला भुलभुलैय्याला बॉक्स ऑफिसवर (Box Office) चांगला प्रतिसाद मिळताना दिसतो आहे.
ज्युनिअर एनटीआरच्या 'NTR 30' या चित्रपटाचं मोशन पोस्टर पाहून डोळे फिरतील
दाक्षिणात्य अभिनेता ज्युनिअर एनटीआरच्या वाढदिवसा निमित्त 'एनटीआर ३०' या त्याच्या नव्या चित्रपटाचं मोशन पोस्टर रिलीज झालं आहे.
PHOTO: 'ज्युनिअर एनटीआर'ची राजकीय पार्श्वभूमी माहित आहे का? पाहून झोप उडेल
'RRR' फेम 'ज्युनिअर एनटीआर'ला मोठा राजकीय वारसा लाभला आहे. आजही दाक्षिणात्य राजकारणात त्यांच्या कुटुंबाचा दबदबा आहे.
'ज्युनिअर एनटीआर'वर झाला होता बालविवाहाचा आरोप.. अल्पवयीन मुलीशी..
दाक्षिणात्य चित्रपटांसह अवघ्या भारतातील प्रेक्षकांना वेड लावणाऱ्या 'ज्युनिअर एनटीआर'चं लग्न भलतंच गाजलं होतं..
Bollywood VS South: कमाईतही टॉलीवूड दिग्दर्शक 'टॉपर', बॉलीवूड 'काठावर'
बॉलीवूड विरुद्ध टॉलीवूड असा वाद सध्या रंगताना दिसतो आहे. त्यावर आतापर्यत वेगवेगळ्या सेलिब्रेटींनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
'विक्रम'चा ट्रेलर पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, बॉलीवूड म्हणजे...
टॉलीवूडच्या चित्रपटांनी गेल्या काही दिवसांपासुन कमाल केली आहे. त्याला मिळणारा प्रेक्षकांचा प्रतिसादही जोरदार आहे.
RRR ON OTT: आरआरआर ओटीटीवर 'त्या'च दिवशी का येतोय, काय आहे कारण?
आरआरआर (RRR) चित्रपट ज्यनियर एनटीआर (jr NTR)च्या वाढदिवसाचे निमित्त साधून ओटीटी (OTT) वर रिलीज करण्यात येणार आहे.
RRR: दिग्दर्शक राजामौलींना आता आपल्या चित्रपटात बॉलीवूड अभिनेत्री नको, कारण...
भारतातील सर्वात प्रभावी दिग्दर्शकांमध्ये आता एस एस राजामौलींचं नाव (RRR Movie) घेतलं जातं.
OTT वर टॉलीवूडचा धूर, बॉलीवूड कोमात! ही आहे नव्या चित्रपटांची यादी
ओटीटीवर आता टॉलीवूड चित्रपटांचा बोलबाला दिसून येत आहे. त्यामुळे (Tollywood) बॉलीवूडला मोठा फटका बसला आहे.
RRR च्या राजामौलींनी केलं मराठमोळ्या धर्मवीरचं कौतुक, 'मी जेव्हा...'
भारतीय सिनेमाच्या इतिहासात आशय, विषय, तंत्र अशा सगळ्याच बाबतीत भव्य दिव्य ठरलेला अनेक विक्रम प्रस्थापित केलेला चित्रपट म्हणजे बाहुबली.
Allu Arjun On Bollywood: पुष्पा म्हणतो,आमची तुलना बॉलीवूडशी होईलच कशी!
बॉलीवूड विरुद्ध टॉलीवूड सध्या मोठ्या प्रमाणावर वाद सुरु आहे.
RRR Collection: जगभरात हजार कोटींचा व्यवसाय करणारा तिसरा भारतीय चित्रपट
मनोरंजन
दिग्दर्शक एस एस राजामौली यांच्या RRR नं भारतीय चित्रपट (RR Rajamauli) क्षेत्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
कलेक्शनमध्ये RRR ठरणार 'बाहुबली'; हजार कोटींकडं घोडदौड
मनोरंजन
प्रसिद्ध दिग्दर्शक एस एस राजामौली यांच्या आरआरआऱनं विजयी घोडदौड सुरुच ठेवली आहे.
Mahesh Babu: 'बॉलीवूडमध्ये' का काम करु? अभिनेत्यानं सांगितलं कारण
मनोरंजन
सध्याच्या घडीला बॉलीवूड आणि टॉलीवूडमध्ये मोठी स्पर्धा (Bollywood news) असल्याचे दिसून आले आहे.
'रमजान सुरुंय आणि तू...', हुमाच्या कपड्यांवरुन नेटकरी बिघडले
मनोरंजन
अभिनेत्री हुमा कुरेशी ही नेहमीच तिच्या हटके स्टाईलमुळे चर्चेत असते. तिचा लूक आणि अभिनय हा चाहत्यांच्या चर्चेचा विषय (Bollywood Actress) असतो.
RRR: रामचरण विनाचप्पल एअरपोर्टवर: चाहत्यांना सांगितलं त्यामागील कारण
मनोरंजन
एस एस राजामौली दिग्दर्शित आरआरआर (RRR Movie News) या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर (Box Office) प्रचंड कमाई केली आहे.
Video: RRR चे कौतुक करताना कंगना थकेना!काय म्हणाली पाहा...
मनोरंजन
बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रनौत (bollywood actress) ही नेहमीच तिच्या वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत असणारी अभिनेत्री आहे.
ऑन स्क्रीन : आरआरआर : अद्‍भुत आणि अप्रतिम
मनोरंजन
दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांच्या ‘बाहुबली’ या चित्रपटाच्या दोन्ही भागांना प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली होती. त्यामुळं आता त्यांच्या ‘आरआरआर’ या चित्रपटाकडं सगळ्यांचं लक्ष लागलं होतं.
go to top