Rural Development News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rural Development

Read Latest & Breaking Rural Development Marathi News. Get Trending & Top News Headlines on Rural Development along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

७३ व्या घटनादुरुस्तीमुळे खऱ्या अर्थाने ग्रामीण विकासाला चालना मिळाली
७३ व्या घटनादुरुस्तीनंतर महिलांना पंचायत राजमध्ये ३३ टक्के आरक्षण देण्यात आलं, महाराष्ट्राने ते ५० टक्के केलंय...
विदर्भातील जीवनमान सुधारण्यासाठी भारत रुरल लाइव्हलिहूड फाउंडेशनचा पुढाकार
विदर्भातील जीवनमान सुधारण्यासाठी उच्च-प्रभाव मानव विकास निर्देशांक प्रकल्प सुरू करण्यात आला
कसे होईल हत्तीरोगाचे उच्चाटन? ग्रामीण भागात अल्प प्रतिसाद
नागपूर जिल्ह्यात शहर आणि ग्रामीण भागात महापालिका आणि सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या संयुक्त उपक्रमातून हत्तीरोग उच्चाटनासाठी ‘ट्रिपल ड्रग थेरेपी’ अभियान सुरू
झेडपी शिक्षकांच्या लवकरच ऑनलाइन बदल्या
पूर्वतयारीचा जिल्हा परिषदांना आदेश : बदल्यांसाठी कंपनीची नियुक्ती
ग्रामविकासचा 'सवलतीं'चा बदली पॅटर्न
मुख्यालयात सक्षम कर्मचाऱ्यांचा दुष्‍काळ; प्रशासकीय बदली कालावधी कमी करण्याची गरज
'प्रधानमंत्री आवास योजने'चा कालावधी आणखी दोन वर्षे वाढणार?
मंजूर घरांचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी सरकारने ही योजना वाढवण्याच्या तयारीत आहे.
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा विभाग केंद्राकडून बंद
जिल्हा परिषदांमध्ये कार्यरत असलेल्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा या विभागाच्या प्रशासकीय योजनांना निधी देणे केंद्र सरकारने १ एप्रिल २०२२ पासून बंद केले आहे.
महिला सरंपचांसाठी खुशखबर। दरवर्षी मिळणार १० लाखांचा प्रोत्साहन निधी
कुटुंबाचा संसार सांभाळत पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून राजकीय क्षेत्रात नावलौकिक मिळविणाऱ्या महिलांना पाठबळ देउन राजकारणातील त्यांचा टक्का वाढावा म्हणून महिला सरपंचांना दरवर्षी आता दहा लाख रुपयांचे प्रोत्साहन अनुदान दिले जाणार आहे. ही योजना बनवून तयार झाली असून आता वित्त व नियोजन विभागाच्या मान्यतेसाठी पाठविण्यात आली आहे.
महिलांना लुबाडणाऱ्यांना सोडू नका ; सर्वसाधारण 
 सभेत एकमुखी कारवाईचा ठराव
कोल्हापूर
जिल्‍हा परिषद ग्रामीण विकास यंत्रणेचे कर्मचारी बचत गटातील महिलांची लुबाडणूक करत आहेत. शाहूवाडी तालुक्यातील ४३ महिलांनी लेखी तक्रार केली.
ग्रामीण पतपुरवठ्यासाठी हवी स्वतंत्र संशोधन आणि विकास संस्था
पुणे
राज्य बँकेतर्फे जिल्हा बँकांच्या कार्यशाळेचे आयोजन
Budget 2022 : ग्रामीण अर्थव्यवस्थेबाबत 'या' तीन अपेक्षा
Union Budget Updates
चलनवाढ आणि ग्रामीण भागातील कमी झालेली मागणी ध्यानात घेता एकंदर अर्थव्यवस्थेत मागणीला चालना कशी मिळेल यावर अर्थसंकल्पात भर द्यायला हवा.
जळगाव : ग्रामीण भागातील अडीच हजार शाळांचे वर्ग सुरू
जळगाव
एक लाख ९० हजार विद्यार्थ्यांची उपस्थिती, ७१ शिक्षक व २१ विद्यार्थी कोरोनाबाधित
केंद्राच्या ग्रामीण विकास योजनांचे काय ?
देश
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा हा विभाग कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
ग्रामविकासाचा ‘महाराष्ट्र पॅटर्न’
Saptarang
आपला महाराष्ट्र ही संतांची, महापुरुषांची भूमी. देशातील प्रत्येक चळवळीत महाराष्ट्राच्या मातीचा सिंहाचा वाटा आहे आणि म्हणूनच महाराष्ट्राने नेहमीच देशाला दिशा दाखवली असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही.
    go to top