Sachin Tendulkar News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sachin Tendulkar

Read Latest & Breaking Sachin Tendulkar Marathi News. Get Trending & Top News Headlines on Sachin Tendulkar along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

MBA झालेला सद्गुरु घेतोय सत्य साईबाबांची जागा
सत्य साई बाबा यांचे जन्मस्थान म्हणून प्रसिद्ध असलेले आंध्र प्रदेशातील तीर्थक्षेत्र पुट्टापर्थी येथे सध्या नव्या सद्गुरूंच्या आगमनाने भक्तांमध्ये फूट पडली आहे
'मास्टरशेफ' अर्जुन तेंडुलकरचे वडिलांच्या पावलावर पाऊल! - Video Viral
अर्जुन तेंडुलकरचा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये तो त्यांच्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून स्वयंपाक करताना दिसत आहे.
शुभमन गिलची धडाकेबाज कामगिरी; क्रिकेटच्या देवाशी केली बरोबरी
शुभमन गिलने या सामन्यात 63 धावाच्या खेळीसह एक अनोखा विक्रम केला आहे.
तुझमें रब दिखता है! सचिन नव्हे तर बाबर आझमचा क्रिकेटमध्ये वेगळाच देव
बाबरचा क्रिकेटमधील देव सचिन तेंडुलकर नाही. त्याचा एक वेगळाच देव आहे.
ऋतुराज गायकवाडची सचिन तेंडुलकरच्या 'त्या' विक्रमाशी बरोबरी
गायकवाड शतक झळकावण्यास हुकले, ९९ धावांवर बाद होऊनही जिंकली चाहत्यांची मने
सारा तेंडुलकर बॉलीवूड एन्ट्रीविषयी मोठा खुलासा; कुटुंबातील सदस्याची माहिती
सारा तेंडुलकर गेल्या काही दिवासंपासून अभिनयाचे धडे गिरवत होती,तसंच तिनं काही जाहिरातींमधूनही काम केलं आहे.
Birthday Special: सचिन तेंडुलकरचे हे 'दहा' रेकॉर्ड आजही तोडणे कठीण!
क्रिकेटचा देव मानल्या जाणाऱ्या माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकर आज 49 वा वाढदिवस
HBD Sachin:तेव्हा दिलेल्या वचनामुळे सचिन आजही गुटखा दारूची जाहिरात करत नाही
सचिनने मात्र त्याच्या आयुष्यात आतापर्यंत कधीही तंबाखूजन्य किंवा अल्कोहोलिक पदार्थांची जाहिरात केलेली नाही.
Sachin Tendulkar Birthday Special: क्रिकेटच्या बादशहाची; लग्नापर्यंतची रंजक लव्हस्टोरी
कुरळे केस असलेल्या सचिनने अंजलीला ऑगस्ट 1990 मध्ये मुंबई विमानतळावर पहिल्यांदा...
सारा तेंडुलकरचा 'ओपन शर्ट' अंदाज, नेटकऱ्यांची नजर हटेना!
मनोरंजन
सोशल मीडियावर नेहमीच आपल्या फोटो आणि व्हिडिओमुले चर्चेत असणारी सेलिब्रेटी म्हणून सारा तेंडुलकरचे नाव घेता (Sachin Tendulkar) येईल.
On this Day: 'सचिन' नावाचं वादळ आलं, शेन वॉर्नची उडाली होती झोप
क्रीडा
शारजा मधला डेझर्ट स्टॉर्म: सचिनने ऑस्ट्रेलियाची धुळधाण उडवलेली
go to top