sachin waze News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sachin waze

Read Latest & Breaking sachin waze Marathi News. Get Trending & Top News Headlines on sachin waze along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

मनी लाँण्डरिंग प्रकरणातही वाझे माफीचा साक्षीदार?
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधातील मनी लाँण्डरिंग प्रकरणातही माफीचा साक्षीदार होण्यासाठी वाझेने विशेष न्यायालयात अर्ज दाखल
वाझे आता माफीचा साक्षीदार; देशमुखांच्या वाढणार अडचणी
मुंबई सत्र न्यायालयाकडून अर्ज मंजूर
'मला माफीचा साक्षीदार करा'; सचिन वाझेंचा कोर्टात अर्ज
बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझे याने माफीचा साक्षीदार होण्यासाठी अर्ज दाखल केला आहे.
किरीट सोमय्या मनसुख हिरेन कुटुंबीयांच्या भेटीला; शर्मा- वाझे नवे लक्ष्य
अँटिलियाबाहेर स्फोटकं आढळल्यानंतर मनसुख हिरेन या व्यावसायिकाचा खून झाला होता.
'सेनेशी संबंध असलेल्या अधिकाऱ्यांच्या कृतीने पोलिस खात्याचा सन्मान वाढला का?'
राज्यात सत्ताधारी असलेल्या शिवसेनेशी संबंधित पोलिस अधिकाऱ्यांनी केलेला हा गुन्हा अधिकच गंभीर आहे.
मनसुख हिरेन हत्या कटाचा सूत्रधार प्रदीप शर्मा : एनआयए
मागील वर्षी ५ मार्चला हिरेनयांचा मृतदेह ठाणे खाडीत आढळला होता.
'तुम्हालाही तुरुंगात टाकू', राणांनी शिवसेना खासदारावर केले होते गंभीर आरोप
संजय राऊतांनी राणा दाम्पत्याची जोडी म्हणजे बंटी,बबलीची जोडी असल्याची खोचक टीका केली आहे.
अनिल देशमुखांसह चार आरोपींच्या कोठडीत ५ दिवसांची वाढ
अनिल देशमुख यांच्यासह सचिन वाझे, संजीव पलांडे आणि कुंदन शिंदे यांची सीबीआय कोठडी वाढवण्यात आली आहे.
संजीव पलांडे, कुंदन शिंदे, सचिन वाझेला सात दिवसांची सीबीआय कोठडी
प्रकृती अस्वास्थ्यामुळं अनिल देशमुख रुग्णालयात दाखल
अनिल देशमुख प्रकरणी चांदीवाल आयोगाची सुनावणी पूर्ण; सरकारच्या भूमिकेकडं लक्ष
महाराष्ट्र
शंभर कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणाची या आयोगाकडून चौकशी करण्यात आली आहे.
सचिन वाझेने चांदिवाल आयोगाविरोधात केलेली याचिका बिनशर्त मागे
महाराष्ट्र
वाझेंच्या या याचिकेवरून न्यायालयाने काल त्याला फटकारले होते.
go to top