Sai Tamhankar News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sai Tamhankar

Read Latest & Breaking Sai Tamhankar Marathi News. Get Trending & Top News Headlines on Sai Tamhankar along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

photo : काय झाडी, काय डोंगार, काय हाटील.. सई ताम्हणकर ओके मधी हाय..
अभिनेत्री सई ताम्हणकर सध्या निसर्गाच्या सानिध्यात भटकंती करत आहे, चाहत्यांनी तिच्या फोटोवर गमतीशीर कमेंट केल्या आहेत.
आईस्क्रीम भात कुणी खात का? सई ताम्हणकरला  आहेत या विचित्र सवयी
अभिनेत्री सई ताम्हणकर हिचा आज वाढदिवस, तिच्या जेवणाबाबतच्या विचित्र सवयी ऐकून भोवळ येईल.
Video : बोलायला बोल का पाहिजे...' नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटिस
ललित प्रभाकर आणि सई ताम्हणकरचा नि:शब्द संवाद
Medium Spicy Song : सई - ललितचं 'बोलायला बोल का पाहिजे', निशब्द संवाद!
कोरोनानंतर मराठी चित्रपट विश्वानं मोठी झेप घेतली आहे. वेगवेगळ्या विषयांचे चित्रपट प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.
'आधी आपण सगळे भारतीय' बॉलीवूड विरुद्ध साऊथ वादात सई ताम्हणकरची उडी
बाॅलीवूड श्रेष्ठ की टाॅलीवूड या वादात रोज नवीन विचार पुढे येत आहे. आता मराठी अभिनेत्री सई ताम्हणकरने देखील आपले मत मांडले आहे.
भाडीपाच्या 'बेरोजगार'ची का होतेय चर्चा? काय आहे विषय?
मनोरंजन
भाडीपाच्या 'बेरोजगार' वेब सिरीजची सध्या भलतीच चर्चा आहे. या निमित्ताने घराघरातला पण हटके विषय समोर येणार आहे.
PHOTO : हा तर शिंपल्यातला मोती.. सई ताम्हणकरचा चकचकीत बोल्ड लूक..
फोटोग्राफी
अभिनेत्री सई ताम्हणकरने पर्ल कलरचे कपडे परिधान करून एक बोल्ड फोटोशूट केले आहे. ज्यात सई प्रचंड ग्लॅमरस दिसत आहे.
Photo: झगा झगा, मला बघा.. सई ताम्हणकरचा झगा पाहून डोळे फिरतील...
मनोरंजन
मराठी सिनेसृष्टीतील बोल्ड अँड ब्युटीफुल अभिनेत्री सई ताम्हणकर नेहमीच चर्चेत असते. तिनं नुकतंच एक बोल्ड फोटोशूट केलं आहे. यामध्ये तिच्या कपड्यांनी विशेष लक्ष वेधून घेतलं आहे. यंदा तिचा झगा म्हणजे स्कर्ट...
Photo story : हे लाल चुटुक गुलाब आहे की सई ताम्हणकर... केलं खास फोटोशूट
फोटोग्राफी
अभिनेत्री सई ताम्हणकर हिने लाल रंगावर प्रेम व्यक्त करत खास फोटोशूट केले आहे. लाल साडीतील सई ताम्हणकर एखाद्या गुलाबालाही लाजवतेय..
सई ताम्हणकरचा मिस्ट्री मॅन कोण? चाहत्यांनी दिली 'हिंदुस्थानी भाऊ'ची उपमा
मनोरंजन
सई ताम्हणकरनं सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
Filmfare Marathi : फिल्मफेअरमध्ये 'धुरळा'.. सर्वाधिक पुरस्काराचा मानकरी
मनोरंजन
फिल्मफेअर अवॉर्ड मराठी हा पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. यंदा 'धुरळा' चित्रपटाने सर्वाधिक पुरस्कार पटकावले.  
विशाखा सुभेदार हास्यजत्रेतून बाहेर, कारण सांगणारी भाऊक पोस्ट...
मनोरंजन
अभिनेत्री आणि हास्यरथी विशाखा सुभेदार हिने 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा कार्यक्रम सोडल्याची घोषणा केली आहे. मालिका का सोडली हे सांगणारी एक भावनिक पोस्ट तिने लिहीली आहे.
सई ताम्हणकर झालीय हैराण; इलाज नाही म्हणतेय
मनोरंजन
मराठी सिनेइंडस्ट्री सोबतच सई ताम्हणकरने बॉलीवूडमध्येही आपली ओळख बनवली आहे.
go to top