Sakal News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sakal

Read Latest & Breaking Sakal Marathi News. Get Trending & Top News Headlines on Sakal along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

देशाच्या तुलनेत राज्यातील सरासरी शिक्षणाची गुणवत्ता सुधारली
केंद्र सरकारने जाहीर केलेल्या राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण-2021 या अहवालामध्ये राज्याची शैक्षणिक गुणवत्ता समाधानकारक
नागपूर : कॅन्सर इन्स्टिट्युटचा शासनाकडूनच बळी
निधी उपलब्ध न झाल्याने बांधकाम रखडले; निविदांची मुदत संपली
नांदेड : बारडच्या गटारनाल्याची घेतली मंत्रालयाने दखल
ग्रामपंचायतद्वारे नाला सफाई सुरू : जनहितासाठी ‘सरकार पोर्टल’ महत्त्‍वाचे
अकाेला : खरीप हंगामाचा नियोजनशून्य कारभार
कृषी विभागाला रिक्त पदांचे ग्रहण; कृषीचे अधिकारी कर्मचारी बदल्यांच्या नियोजनात व्यस्त
सोलापूर : आता महागाई दर व औषधोपचार खर्चावर मात
बॅलेन्स ॲडव्हांटेज फंडचे अनेक पर्याय उपलब्ध
उस्मानाबाद : ब्रिटिश, निजाम राजवटीच्या खुणांचे संवर्धन
भूभागाची हद्द दर्शविणारे बांधकाम उस्मानाबाद जिल्ह्यात अजूनही शाबूत
जळगाव : वीजबिल थकल्याने ६७ गावे अंधारात
अमळनेर तालुक्यात पथदीपांचे चार कोटी ९५ लाख थकीत; नागरिक त्रस्त
अकोला : तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांचे असहकार आंदोलन
वेतन राेखले; शासनाच्या कारवाईने असंतोष वाढला
बेळगाव : तलाठ्यांचे अधिकार वाढणार
प्रशासकपद देण्याचे महसूलमंत्र्यांचे सूतोवाच
बेळगाव : निवारा केंद्रे होणार काळजी केंद्रे
अतिवृष्टीच्या पार्श्र्वभूमीवर शहरात आठ केंद्रे स्थापणार
औरंगाबाद : स्मार्ट सिटीतील १०९ रस्त्यांचा फुटणार नारळ
आतापर्यंत ८३ रस्त्यांचे सर्वेक्षण झाले पूर्ण
नागपूर : सर्वच विद्यापीठात ‘ऑफलाइन एमसीक्यू’
नागपूर
उदय सामंत यांचे सुतोवाच; नागपूर, गडचिरोली विद्यापीठाची परीक्षा जाहीर
पाथर्डी : तहसील कार्यालयात भाजयुमोचे आंदोलन
अहमदनगर
राज्य सरकारने इंधनाचे दर कमी करावेत
सोलापूर : शहरात अनधिकृत रिक्षांचा पुन्हा सुळसुळाट
सोलापूर
विनापरवाना रिक्षाचालकांची मनमानी; वाहतूक शाखेकडून २०० रिक्षांवर कारवाई
अकोला : ‘दामिनी’ देणार वीज पडण्याची सूचना!
अकोला
दामिनी ॲपचा वापर करून वीजेपासून संरक्षण करण्याचे आवाहन
सांगली : महापुराच्या उपाययोजनांचा ‘पाय’ अजूनही खोलातच.
पश्चिम महाराष्ट्र
नेत्यांचे दौरे, आश्‍वासने आणि फक्त चर्चा
सावंतवाडी : नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या चाळीचे छत धोकादायक
कोकण
पावसाळ्यात ते कोसळून कर्मचाऱ्यांच्या जीवितास धोका उद्‌भवू शकतो.
औरंगाबाद : जूनपासून चार दिवसांआड पाण्याचे गाजर!
औरंगाबाद
पाणी वाढविण्यासाठी कामांना गती दिल्याचा दावा
कोल्‍हापूर : जनावरे दवाखान्यात, डॉक्‍टर घरात
कोल्हापूर
सायंकाळनंतर पशुपालक, शेतकऱ्यांची अडचण; वेळेत बदल करण्याची मागणी
go to top