कंत्राटी पद्धतीने नियुक्त केलेले वैद्यकीय अधिकारी, स्टाफ तसेच इतर पॅरामेडिकल स्टाफ व कर्मचारी असे सुमारे ३५० कर्मचारी मागील तीन महिन्यांपासून पगाराविना काम करीत आहेत.
मोठा गाजावाजा करून सुरू झालेली मेट्रो आता दीड महिन्यातच हातघाईला आली आहे. सुरुवातीला मनोरंजन म्हणून प्रतिसाद मिळाला, परंतु; आता प्रवासी संख्या घटू लागली आहे.
भरधाव जाणाऱ्या डंपरनं तेरा वर्षांच्या एका मुलाला धडक दिली. त्या डंपरचा पाठलाग करत ते दगडखाणीत पोहोचले आणि तेथील प्रश्नांचा पसारा बघून आयुष्यभर त्या दगडखाणीच्या कामगारांच्या प्रश्नांशी जोडले गेले.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.