Sanctuary News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sanctuary

Read Latest & Breaking Sanctuary Marathi News. Get Trending & Top News Headlines on Sanctuary along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

पैनगंगा अभयारण्यात चितळाची शिकार
मराठवाड्यातील तिघांना अटक; वनविभागाच्या पथकाची धडक कारवाई
मुक्ताई भवानी वनक्षेत्र ‘अभयारण्य’ घोषित
जगाच्या नकाशावर नाव; व्याघ्र प्रकल्पनिर्मितीचा मार्ग मोकळा
गौताळा अभयारण्यात आज वन्यप्राणी गणना
सतरा बिटवर व्यवस्था : वन्यजीव कायद्यांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन
दिहिंग पटकाईमधील ‘कर्णा’
हवामानाची अनिश्चितता, गर्द जंगले, डोंगरदऱ्या असे वातावरण असलेले आसाम आणि अरुणाचल. बरेच दिवस हे प्रदेश जंगल सफारीसाठी खुणावत होते; तो योग यावर्षी एप्रिलमध्ये पूर्ण झाला.
औरंगाबाद : चंदनचोर अन् शिकाऱ्यांना वनविभागाचेच अभय!
अधिकारी, कर्मचाऱ्यांची भूमिकाच संशयास्पद, सिल्लोड येथील खवल्या मांजराचे प्रकरण दाबले
आता पैनगंगा अभयारण्यात करा 'जंगलसफारी'
खरबी सफारी गेट आजपासून पर्यटकांसाठी खुला होणार
राधानगरी अभयारण्यात वाघाचे दर्शन
तीन वर्षांनी कॅमेऱ्यात ट्रॅप; वन विभागाकडून छायाचित्रासह माहिती
नागझिरा अभयारण्यात आणणार चार वाघिणी
वाघांच्या संख्येत भर पडल्याने पर्यटकांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता
सफर भितरकनिकाची
भुवनेश्वर विमानतळापासून साडेतीन तासांवर असलेले भितरकनिका हे सागरी अभयारण्य. तपकिरी पंखाच्या खंड्याची अनेक उत्कृष्ट छायाचित्रे तिथे मिळाली.
निसर्गरत्नांचं आश्रयस्थान : ईगलनेस्ट
देशातली विविध जंगलं आणि त्यांचं माझ्याशी असलेलं अतूट नातं याबाबत मी गेल्या अनेक लेखांमधून तुमच्याशी संवाद साधलाय.
पक्षिवेड्यांचं माहेरघर : ताल छापर
राजस्थानमधील अशाच एका अप्रतिम जंगलाची माहिती आज आपण घेणार आहोत. मरूउद्यानाचं मर्मस्थळ असणाऱ्या थार वाळवंटाच्या सीमेवर असलेलं हे जंगल म्हणजे पक्षिप्रेमींसाठी खास आकर्षण आहे.
ओखला पक्षी अभयारण्यात भरला पक्ष्यांचा मेळा;  एकदा भेट द्याच
टुरिझम
Winter Tourism | Okhla Bird Sanctuary: हिवाळा (winter) सुरू झाल्याने ओखला पक्षी अभयारण्यात परदेशी पक्ष्यांची संख्या लक्षणीय वाढली आहे.
फणसाड : गिधाडांचं जंगल
सप्तरंग
कोकण किनारपट्टीवर असणाऱ्या मुरुड-जंजिरा या सुप्रसिद्ध किल्ल्यापासून जवळच असणाऱ्या एका अप्रतिम जंगलानं मला कायम वेड लावलं आहे.
राज्यातील चौदा अभयारण्यांसाठी समित्यांची स्थापना
महाराष्ट्र
राज्यातील १४ संवर्धन राखीव क्षेत्रातील काही भागांस अभयारण्य घोषित करण्याची शक्यता पडताळून पाहण्यासाठी अधिकाऱ्यांच्या तीन उपसमित्या स्थापन करण्यात आल्या.
    go to top