Sand Transport News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sand Transport

Read Latest & Breaking Sand Transport Marathi News. Get Trending & Top News Headlines on Sand Transport along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

अनधिकृत वाळू उत्खनन करणाऱ्या दोन जेसीबींना पंधरा लाखाचा दंड
महसूल विभागाची कारवाई; पोलिस अधिकारी चांडक यांच्या कारवाईला यश
परभणी : साडेसहा कोटींचा मुद्देमाल जप्त
श्रेणिक लोढा यांची महातपुरी येथील वाळू धक्क्यावर धाडसी कारवाई
जळगाव : वाळूची चोरटी वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले; 4 लाखांचा मुद्देमाल जप्त
वाळूची चोरटी वाहतूक करणारे ट्रॅक्टर शहर पोलिसांनी पकडले.
नांदेड : अवैध वाळू उपसाविरोधात कारवाई
अवैध वाळू उपसा करणारे १७ तराफे, मोडतोड करत नष्ट करण्यात आले
नागपूर : वाळूची वाहतूक करणाऱ्यांकडून वसुली
वसुली न देणारी वाहने ठाण्यात जमा, नेमले विशेष पथक
नांदेड : वाळूच्या ट्रकने धडक दिलेल्या युवकाचा अखेर मृत्यू
चार दिवस उलटले तरी पोलिसांना ट्र्कचालकाचा शोध लागेना
अकोला : वाळू वाहून नेणाऱ्या टँकर चालकाचा शासकीय पथकावर हल्ला
वाळूची अवैध तस्करी रोखण्यासाठी जिल्ह्यात सर्वत्र कारवाई सुरू
नांदेड : जिल्हाधिकाऱ्यांच्या कारवाईमुळे महसूल विभागाचे पितळ उघड
क्षमतेपेक्षा जास्त वाळूची वाहतूक करणाऱ्या आठ ते दहा वाहनावर कारवाई
अकोला : अवैध 'वाळू उपसा' करणाऱ्यांवर कारवाई
अकोला
महसूल व पोलिस विभागाने सात ट्रॅक्टर वाहनांना नदीपात्रात पकडून वाहनावर कारवाई केली
इंदापूर पोलिसांची अवैध वाळूसाठ्यावर कारवाई; ५ लाखांचा ऐवज जप्त
पुणे
वाळू तस्करी मधील झारीतला शुक्राचार्य कोण ? याची चर्चा परिसरात रंगली.
अनधिकृत वाळू उपशावर कारवाई होणार
कोकण
चिपळूण, खेड तहसीलदारांचे पथक; खनिकर्मकडून सूचना
दिवसाला पाचशेहून अधिक ब्रास वाळू उपसा
कोकण
वाळू परवाना ४ बोटींना, मात्र शंभरहून अधिक बोटींचा धुमाकूळ
वाळूचे लिलाव आता पुन्हा सुरु होणार; राज्य सरकारचा निर्णय
महाराष्ट्र
राज्यात गेल्या काही महिन्यांपासून बंद असलेले वाळुचे लिलाव आता सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने गुरुवारी घेतला.
मालवण : अवैधरित्या वाळू उपसा प्रकरणी ४० ते ५० जणांवर गुन्हे दाखल
कोकण
यातील सहा जणांवर अटकेची कारवाई करण्यात आली आहे.
पंढरपूर तालुक्‍यात वाळू माफियांचा हैदोस
सोलापूर
पोलिस आणि महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष
go to top