Sandip Kale News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sandip Kale

Read Latest & Breaking Sandip Kale Marathi News. Get Trending & Top News Headlines on Sandip Kale along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

ज्ञान आणि माणुसकीचा धर्म !
औरंगाबादमधून मी लातूरला निघालो होतो. परळीमध्ये माझे मित्र अभिजित देशमुख यांच्या आई-वडिलांची भेट घेऊन पुढं निघालो.
माणुसकीसाठी आपुलकी...
मी सोलापूरमधून सांगलीत आलो. सांगलीत सगळ्यांच्या भेटीगाठी झाल्यावर, माझा सांगलीचा सहकारी शैलेश पेठकर याच्यासोबत एका छोट्याशा टपरीवर लस्सी घेत आम्ही थांबलो होतो.
हृदयातल्या हिरव्या स्वप्नाची सावली..!
औरंगाबादला यिनच्या ‘चला घडू देशासाठी’ या उन्हाळी शिबिराच्या पूर्वतयारीची बैठक आटोपून मी कोल्हापूरकडे निघालो. आता मराठवाड्यातल्या रस्त्याची वाईट अवस्था हळूहळू चांगलं रूप धारण करू लागली आहे.
वारसा सेवेचा-संस्काराचा !
मुंबईवरून मी सोलापूरला निघालो. सिद्धेश्वर एक्स्प्रेसमध्ये रिझर्व्हेशनच्या डब्यातही गर्दी होती. कल्याण गेल्यावर आजूबाजूला बसलेल्या माणसांचे चेहरे मला दिसायला लागले.
प्रतिक्रांती रोखण्यासाठी...!
महिन्यातून एकदा तरी माझे नांदेडला जाणे होते. माझ्या ‘ऑल इज वेल’ या पुस्तकामुळे माझी आई एकदम सेलिब्रिटी झाली. ‘ऑल इज वेल’ पुस्तकामुळे आईला भेटण्यासाठी पाटनूरला अलीकडे अनेक जण येत असतात.
Video : सक्सेस पासवर्ड विथ संदीप काळे
अतिथी : डॉ. बबन जोगदंड
उसवलेलं आयुष्य शिवताना...!
मानवतचा कार्यक्रम आटोपून मी सोलापूरकडे निघालो. थोडं पुढे गेल्यावर एक छोटीशी वस्ती लागली. रस्त्याच्या कडेला खळखळ करत पाइपातून पाणी पडत होतं.
Video: सक्सेस पासवर्ड विथ संदीप काळे
अतिथी : स्वप्ना कुलकर्णी
आयुष्य सावरणारी, आधार देणारी...
सप्तरंग
माझा मित्र सचिन जाधव मुंबई विमानतळावरील पोलिस ठाण्यात नोकरीस आहे. जेव्हा मी विमानतळाकडे जातो, तेव्हा त्याला भेटत असतो. परवा मी त्याला भेटलो.
Video : सक्सेस पासवर्ड विथ संदीप काळे 
mumbai
अतिथी : प्राचार्य डॉ.मंजुषा देशमुख
पानवाली बेगम
सप्तरंग
कधी येणार हे मरण!
सप्तरंग
माझा मित्र सचिन पाठक याचा त्यादिवशी रात्री फोन आला. म्हणाला, बाबा गेले, उद्या अमरावतीमध्ये अंत्यसंस्कार आहेत. सचिनचा निरोप ऐकून माझ्या मनात धस्स झालं.
Video: सक्सेस पासवर्ड विथ संदीप काळे
mumbai
अतिथी : गोवर्धन दराडे
माणुसकीच्या नात्याने...
सप्तरंग
गेल्या दोन वर्षांपासून आम्ही काही पत्रकार मित्र दोन राज्यांच्या सीमावर्ती भागात जातो. तिथं असणारे प्रश्न समजून घेतो. त्यावर त्या भागाला काही मदत करता येते का, यावर काम करतो.
कष्टकऱ्यांवर मुंबई प्रेम करते...!
सप्तरंग
माझा जुना सहकारी सागर गवई याची वाट बघत मी बेलापूरच्या सेक्टर चारमध्ये थांबलो होतो. दुपारचे चार वाजले होते. त्याचवेळी अचानकपणे महापालिकेची गाडी आली.
Video : जय मिजगर यांच्यासोबत संदीप काळे यांचा सक्सेस पासवर्ड शो
mumbai
यांचा प्रवास राज्यात इतिहासाच्या सोनेरी पानवर कोरला जाईल.
go to top