Sanjeev Latkar News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sanjeev Latkar

Read Latest & Breaking Sanjeev Latkar Marathi News. Get Trending & Top News Headlines on Sanjeev Latkar along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

पालक-मुलांच्या संवादातील एकजीनसीपणा
काही दिवसांपूर्वी मी पालकांची एक कार्यशाळा घेतली. त्यात तुम्ही मुलांशी बोलताना सर्वाधिक कोणती वाक्ये बोलता, त्याबाबत विचारणा केली.
चरित्राने घडते चरित्र...
कोणत्याही व्यक्तीचे चरित्र घडण्यासाठी विविध क्षेत्रांतील नामवंत व्यक्तींचे चरित्र वाचण्याची, समजून घेण्याची सवय प्रथम पालकांनी स्वतःला लावायला हवी.
पालकांनो, जमिनीवर आहात ना?
पालकत्व हे उक्तीकडून कृतीकडे जेव्हा येतं, तेव्हाच ते यशस्वी ठरतं आणि मुलंसुद्धा आपल्या आयुष्यात यशस्वी होतात.
मुलांच्या दृष्टीने पैशांचं महत्त्व किती?
मुलांनी खेळणी मागितली की लगेच ती आणून त्याच्यापुढे ठेवणं हेही खेळण्यांबद्दलच्या बेफिकिरीचं महत्त्वाचं कारण आहे.
पालकांनी सोडवावं असं महत्त्वाचं कोडं!
पाच लिटरच्या भांड्यात तीन लिटर दूध आहे आणि तीन लिटरच्या भांड्यात अडीच लिटर दूध आहे. सर्वाधिक दूध कशात आहे, असा प्रश्‍न पालकांना केला. शांतता पसरली.
पुन्हा एकदा ससा आणि कासव!
लहानपणी आपण आजी-आजोबांकडून ज्या गोष्टी ऐकलेल्या असतात, त्या आपण आपल्या मुलांना सांगत असतो.
सईचे बाबा का रडले?
बोलता-बोलता बाबांचा आवाज घोगरा झाला. डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागलं. बाबांनी शर्टाच्या बाहीने डोळे पुसले.
मुलं अनुत्तीर्ण का होतात?
परीक्षा जवळ आल्या की कुठल्याही शाखेच्या, कुठल्याही परीक्षेच्या खडबडून जाग्या झालेल्या विद्यार्थ्यांची धडपड वाढते. त्यांची घड्याळाशी स्पर्धा सुरू होते.
एका विद्यार्थ्याचा प्रेमभंग!
दीपक हुशार होता. त्याचे पालक मध्यमवर्गीय. त्यांनी दीपकच्या शिक्षणासाठी खरोखरच खस्ता खाल्ल्या होत्या. खूप खर्च केला होता.
स्विच ऑन आणि स्विच ऑफ
परिस्थितीशी खूप संघर्ष करून उत्तम कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांना मी जेव्हा भेटतो, तेव्हा मला त्यांचं प्रचंड कौतुक वाटतं.
।। आधी केलेची पाहिजे।।
विचार आणि कृती आपल्या जगण्याची दोन अभिन्न अंगं आहेत. कृतीमागे विचार असावा आणि विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी कृती असावी हे आपण जाणतोच.
एका वेळी एकच...
कमी वेळेत खूप कामं हातावेगळी करण्याच्या अट्टहासामुळे तात्पुरतं छान वाटू शकतं; पण आपल्या कर्तृत्वाची मोहोर आपण आपल्या जीवनावर उमटवण्यासाठी मोठं काम करण्याची गरज असते.
एकाग्रता : निसर्गाची आणि माणसाची!
सप्तरंग
एकाग्रता ही निसर्गदत्त आहे. ती मानवनिर्मित नाही. म्हणजे असं, की प्राणी किंवा पक्षी जेव्हा शिकार करतात, तेव्हा ते आपल्या भक्ष्यावर स्वतःचं लक्ष पूर्ण एकाग्र करतात. ही त्यांची एकाग्रताच असते.
एकाग्र होण्याची कसरत
सप्तरंग
आपण दोन प्रकारे एकाग्र होतो. पहिला प्रकार म्हणजे सहजपणे एकाग्र होतो. म्हणजेच जी गोष्ट आपल्याला मनापासून आवडते, भावते, पुन्हापुन्हा करावीशी वाटते.
एकाग्र का व्हायचं?
सप्तरंग
मानसिक स्थैर्य-शांती आणि आत्मविश्वास हा एकाग्रतेचा पाया आहे. त्याचबरोबर त्या विशिष्ट कृतीत असणारा आपला इंटरेस्ट अस्सल आणि उत्तम असेल, तर खूप श्रेष्ठ दर्जाची एकाग्रता आपण साधू शकतो.
आदर्श कुणाला म्हणायचं?
सप्तरंग
आपल्याला आपल्या आदर्शांचा शोध स्वतःहून घ्यावा लागतो. तुम्ही कोणाला आदर्श मानता, यावर तुमचं भवितव्य ठरतं.
संकल्प पालकांचे... नव्या वर्षाचे!
सप्तरंग
२०२१ साल पुन्हा कोरोनाच्या कल्लोळात बुडून गेलं; मात्र कोरोनामुळेच आपण अनेक गोष्टी शिकलो. मुलांचं जवळून...
वाया काहीच गेलं नाही...
एज्युकेशन जॉब्स
गेल्या वर्षी कोरोनाची जीवघेणी साथ आली आणि त्यात लाखो माणसं मृत्युमुखी पडली. सर्वांचीच आयुष्य ढवळून निघाली. रोजगार बुडाले. अर्थचक्र थांबलं. मुलांचं शिक्षण थांबलं.
    go to top