Sant Dnyaneshwar Maharaj News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sant Dnyaneshwar Maharaj

Read Latest & Breaking Sant Dnyaneshwar Maharaj Marathi News. Get Trending & Top News Headlines on Sant Dnyaneshwar Maharaj along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

Ashadhi wari : उन्हाच्या झळांनी डबडबले वैष्णव
माउली सोहळा : हरिनामाचा जयघोष, टाळ मृदंगाचा अखंड गजर
माउलींच्या स्वागतासाठी बरडनगरी सज्ज : टेंबरे
रविवारी बरडमध्ये संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचा मुक्काम
दिंडीकऱ्यांनी वाचला समस्यांचा पाढा
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा : दिंडी संघटनेची लोणंद तळावर बैठक
वैष्णवांच्या साक्षीने माउलींच्या पादुकांना नीरास्नान
पुणे जिल्ह्याची वाटचाल संपवून सोहळ्याचा सातारा जिल्ह्यात प्रवेश
माउलींच्‍या स्‍वागतासाठी लोणंदनगरी सज्ज
दहा दिवस यंत्रणा झटून कामात; नगरपंचायतीतर्फे पालखी तळ स्वच्छतेच्या उपाययोजना
Ashadhi Wari : पुण्यनगरीच्या सेवेने सुखावले वारकरी
माहेराची ओढ लागावी तशीच वारकऱ्यांना पंढरीला जाण्याची ओढ लागली आहे.
Ashadhi Wari : पुण्यात भरला वैष्णवांचा मेळा
वारकऱ्यांची अखंड सेवा, शहरभर वारकऱ्यांचा वावर, पालखीच्या दर्शनासाठी भक्तांनी केलेली गर्दी असे चित्र गुरुवारी शहरात पाहायला मिळाले.
संत ज्ञानेश्वर महाराजांचे जीवन व कार्य
वारकरी संप्रदायाचे प्रणेते मानले जाणारे संत ज्ञानेश्वर, मराठी संत परंपरेतील शिरोमणी मानले जातात.
Saath Chal : पुण्यात आज आरोग्यवारीचा ‘सकाळ’ आणि ‘फिनोलेक्स’तर्फे उपक्रम
‘वारी विठुरायाची आणि आरोग्याच्या संगोपनाची’ हा ‘साथ चल’ उपक्रमाचा उद्देश आहे. त्याअंतर्गत नागरिकांना निरोगी आरोग्याची शपथ देण्यात येणार आहे.
Ashadhi Wari : माऊलींच्या दर्शनासाठी पुणेकरांची तुडुंब गर्दी
आषाढीवारी पंढरीकडे निघाल्यानंतर दोन्ही पालख्या पुणे मुक्कामी काल (बुधवार, दि. २२ जून, २०२२) रोजी रात्री उशिरा दाखल झाल्या.
Ashadhi Wari : ८५ वर्षाच्या आईला व्हीलचेअरवरून वारी घडविणारा पुत्र
वयाच्या ८५ व्या वर्षी मुक्ताबाई नाईक यांनी मुलाकडे वारीचा व्यापक सोहळा पाहण्याची इच्छा व्यक्त केली.
Saath Chal : विविध क्षेत्रांतून ‘साथ चल’ला भरघोस प्रतिसाद
‘साथ चल’ या उपक्रमाच्या माध्यमातून आरोग्याचा संदेश देण्यात येणार आहे.
Ashadhi Wari : ‘साथ चल’ उपक्रमात संकल्प आरोग्याचा
पिंपरी-चिंचवड
‘सकाळ माध्यम समूह’ आणि फिनोलेक्‍स केबल्स यांच्या ‘साथ चल’ उपक्रमातील आरोग्य दिंडीला पिंपरी-चिंचवड शहरातून उदंड प्रतिसाद मिळाला.
Ashadhi Wari : पुणे मुक्कामी विसावण्यास दोन्ही पालख्यांना मोठा विलंब
पुणे
संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पालख्यांना बुधवारी (ता.२२) पुणे मुक्कामी विसावण्यास नेहमीच्या तुलनेत मोठा विलंब झाला.
Ashadhi Wari : हारी नामाच्या गजराने दुमदुमली पुण्यनगरी
पुणे
पालखीचे आगमन शहरात होताच भक्तिमय वातावरण निर्माण झाले. तुकाराम, माऊलींच्या गजराने वयोवृद्ध बाल वारकरी यांच्या चेहऱ्यावर उत्साह संचारला होता.
पालखी सोहळ्यात ‘सकाळ माध्यम समूह’ आणि ‘फिनोलेक्स केबल्स’चा उपक्रम
संस्कृती
पालख्यांचे बुधवारी (ता. २२) पुण्यात आगमन होत आहे. एक मुक्कामानंतर शुक्रवारी (ता. २४) त्या शहरातून प्रस्थान ठेवतील.
Ashadhi Wari : अलंकापुरी भक्तिरसात चिंब
संस्कृती
राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सुमारे तीन लाख वारकऱ्यांनी मंगळवारी पहाटेपासूनच इंद्रायणीतीरावर गर्दी केली होती.
Ashadhi Wari : अलंकापुरी दुमदुमली!
पुणे
ज्ञानेश्‍वर माउलींच्या पालखीची तयारी
मार्केट यार्डात येणाऱ्या वारकऱ्यांची गैरसोय होण्याची शक्यता; बाजार समितीची आढावा बैठक अद्याप नाही
पुणे
संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांची पालखी ता.२२ आणि २३ जून रोजी पुण्यात मुक्कामी येत आहेत
go to top