‘जोपर्यंत सूर्य, चंद्र असतील तोपर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही’ असं तत्कालीन कॉग्रेस नेते स. का. पाटील यांनी सांगितलं होतं. त्यानंतर संयुक्त महाराष्ट्राच्या लढा खऱ्या अर्थाने व्यापक झाला.
आपल्या देशात यापूर्वीही बऱ्याचदा इतिहास हा वादग्रस्त मुद्दा ठरलेला आहे; परंतु आज एकविसाव्या शतकातील राजकारण डोळ्यासमोर ठेवून इतिहासाचं पुनर्लेखन केले जात आहे.
साधारणपणे दीड हजार वर्षापूर्वीपासून आग्नेय आशियातील केवळ कम्बोडियातच नव्हे तर; व्हिएतनाम, थायलंड, इंडोनेशिया इत्यादी विविध प्राचीन राज्यांत भारतीय संस्कृतीचा, कलेचा आणि स्थापत्याचा; विशेषकरून हिंदू आणि बौद्ध या धर्मांचा प्रभाव पडलेला दिसून येतो.
माणूस मानाने गेला, त्याला शेवटचं वंदन केलं, आपलं कर्तव्य संपलं, ही आपली नेहेमीची समाजधारणा. केरोनानांच्या नंतर त्यांच्या कुटुंबीयांच्या आर्थिक परिस्थितीचा फारसा कोणी विचारच केला नाही.
राजर्षी छत्रपती शाहूमहाराजांच्या स्मृतिशताब्दीच्या निमित्तानं अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. कोल्हापूर जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या ठिकाणी शंभर व्याख्यानांचा उपक्रम हा त्याचाच भाग होता.
अठराव्या शतकात जगाच्या २४ टक्के भूभागावर आणि २३ टक्के लोकसंख्येवर अधिराज्य गाजवणारं मानवी इतिहासातील सर्वात मोठं साम्राज्य म्हणून ब्रिटिश साम्राज्य ओळखलं जातं.
बऱ्याच दिवसांनी एक सुंदर पुस्तक हाती आलं. उदय कुलकर्णी यांनी या पुस्तकात त्यांच्या काळीजकुपीत अलगदपणे बंद केलेल्या त्यांच्या जीवनात आलेल्या सुहृदांचीच व्यक्तिचित्रं प्रामाणिकपणे शब्दबद्ध केली आहेत.
कोलकात्याच्या वैद्यकीय महाविद्यालयात डॉक्टर म्हणून सेवेत असलेला दीपांकर (पंकज कपूर) नोकरी सांभाळून गेली दहा वर्षं कुष्ठरोगावरची लस शोधण्यात गढलेला आहे.
साताऱ्याचे भूमिपुत्र असलेले नानासाहेब थोरात यांनी केलेल्या या कामगिरीबद्दल त्यांना युरोपमधील सर्वोच्च असे ग्रँड प्रिक्स प्राइज देऊन गौरविण्यात आलं आहे.
सुंदर, मोहक स्वरांनी रागदरबार सजवला जातो अशा एका गायनशैलीला ‘पटियाला घराणं’ म्हणून ओळखलं जातं. ख्यालगायनातील प्रत्येक घराण्याचं मूळ शोधताना त्याचा संबंध ग्वाल्हेर घराण्याशी येऊन मिळतो.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.