Sara Ali Khan News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sara Ali Khan

Read Latest & Breaking Sara Ali Khan Marathi News. Get Trending & Top News Headlines on Sara Ali Khan along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

'कश्मीर की कली ट्रेकिंग पर चली..' साराची खास पोस्ट...
चाहत्यांची आवडती अभिनेत्री सारा अली खान सध्या काश्मीर वॅकेशनवर गेलेली दिसते.
कोणी दुबईत तर कोणी मुंबईत...बॉलीवूडकर कसं करणार ईदचं सेलिब्रेशन?
आजच्या ईदच्या सणादिवशी काही बॉलीवूडकर घरी कुटुंबासोबत तर काहीजण शूटिंगमध्ये व्यस्त असणार आहेत.
साराला करायचाय 'कुछ कुछ होता है' चा रिमेक.. चाहते म्हणाले, कृपया..
'कुछ कुछ होता है' या चित्रपटाचा रिमेक यायला हवा असे सारा अली खानने एका मुलाखतीत म्हटले, त्यावर चाहत्यांनी भन्नाट कमेंट केल्या आहेत.
सारा अली खान साकारणार ऐतिहासिक भूमिका; स्वातंत्र्यसेनानीच्या भूमिकेत दिसणार
'एक थी डायन' सिनेमाच्या दिग्दर्शिका कनन अय्यर या ऐतिहासिक सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत.
'माझ्या नादी लागलात तर बघा!' साराचा राग अनावर
बॉलीवूड अभिनेत्री सारा अली खान ही नेहमीच तिच्या हटके (Sara Ali Khan) स्टाईलसाठी ओळखली जाते.
Video: काय बोलतेय अमृता सिंह आपल्या मुलांबद्दल
पाहा सारा अली खानची भावासोबतची केमिस्ट्री
'रोजा नाही, असा कसा तू मुस्लिम!' कुटूंबासमवेत बाहेर जाणं सैफला पडलं महागात
बॉलीवूडचा अभिनेता सैफ अली खान (saif ali khan) आणि त्याची पत्नी प्रसिद्ध अभिनेत्री करिना कपूर (Kareena Kapoor) हे नेहमीच सोशल मीडीयावर चर्चेचा विषय असतात.
सारा म्हणतेय 'चलो दिलदार चलो...' तर इब्राहीम... 
'सिबलिंग्स डे'च्या निमित्ताने सारा अली खान आणि इब्राहिम यांनी एक धमाल व्हिडिओ शेअर केला असून दोघांच्या खोडकरपणाबाबत आई अमृता सिंह म्हणतेय तुम्ही दोघेही..
Photo Story : समुंदरमें नहाके और भी.. भिजलेल्या साराचा हाॅट लूक..  (Sara Ali Khan)
नेटकऱ्यांमध्ये चर्चेत असलेली अभिनेत्री सारा आली खान हिने खास फोटो शेअर करुन आपल्या मोहक अंदाजाने सोशल मिडियावर भलतीच वातावरण निर्मिती केली आहे.
Photos : समुद्रकिनाऱ्यावर साराचा बिकिनी लूक, चाहते खूश
साराचा असाच एक लुक पुन्हा समोर आला आहे.
दर दहा वर्षांनी सैफ होतोय बाबा, करीना म्हणतेय, आता तरी थांबा..
नुतक्याच एका मुलाखतीत करीना कपूरने सैफ अली खानची खिल्ली उडवली आहे. वयाच्या प्रत्येक टप्प्यावर सैफला मुल झाले असून आता वयाच्या साठीत तरी त्याने थांबावे असे करीना गमतीने म्हणाली.
थरारक! मेकअप करताना सारा अली खानच्या चेहऱ्याजवळ फुटला बल्ब;पहा व्हिडीओ
मनोरंजन
अभिनेत्रीने स्वतः सोशल मीडियावरून दिली अपघाताची माहिती
मंदिराला फेऱ्या का मारते? प्रश्नावर सारा अली खाननं दिलं उत्तर...
मनोरंजन
तु महाकाल, केदारनाथ मंदिरात गेलीच कशी? सारा अली खाननचंही जशास तसं उत्तर
साराचा आई-वडिलांच्या घटस्फोटाविषयी धक्कादायक खुलासा...
मनोरंजन
म्हणाली,''त्यांचं वेगळं होणं अजुनही मनात असुरक्षित भावना निर्माण करतं''
काश्मीरच्या निसर्गसौंदर्याने हरपलं साराचं भान
वेब स्टोरीज
या भूमीवर एका विलक्षण शांतीचा अनुभव येतो.
go to top