Sasoon Hospital News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sasoon Hospital

Read Latest & Breaking Sasoon Hospital Marathi News. Get Trending & Top News Headlines on Sasoon Hospital along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

जाब मागण्यासाठी गेलेल्या डॉक्टरला ससूनमध्ये बेदम मारहाण
पुणे येथील ससून रुग्णालयात सहाय्यक प्राध्यापक हृदयशस्त्रक्रिया विभाग या पदासाठी काही महिन्यांपूर्वी डॉक्टर ज्ञानेश्वर बोराडे यांनी मुलाखत दिली होती.
'ससून रुग्णालया'च्या शवागारातील मृतदेह कुजण्याची भीती
भर उन्हाळ्यात ससून रुग्णालयाच्या शवागारातील वातानुकूलित यंत्रणा मरणासन्न झाली आहे.
पुण्यात 1796 मध्ये देवीची लस इंग्लंडवरुन मागवण्यात आली होती...
पुण्याने अडीचशे वर्षात ९ साथींच्या रोगांचा सामना केलाय
पाच वर्षांत बारा हजार बाळांना ‘ससून’ने दिली नवसंजीवनी
अत्याधुनिक यंत्रणा, सूक्ष्म नियोजन, समर्पित भावनेने काम करणाऱ्या परिचारिका, कर्मचारी आणि डॉक्टर यांच्या मेहनतीने गेल्या पाच वर्षात बारा हजार बाळांना नवसंजीवनी मिळाली आहे.
‘ससून’च्या शवागाराचे लवकरच स्थलांतर
पुढील ५० वर्षांचा विचार करून ससून रुग्णालयात अद्ययावत शवागार उभारले आहे. बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील न्यायवैद्यकशास्त्र विभाग नवीन इमारतीत स्थलांतरित होणार असून, त्याची प्रक्रिया लवकर पूर्ण होईल.
ससून रुग्णालयात १६ वर्षांनंतर क्षयरोग विभागाला मिळाला वॉर्ड
ससून रुग्णालयात तब्बल १६ वर्षांनंतर क्षयरोगाच्या रुग्णांवर उपचारासाठी हक्काचा वॉर्ड मिळाला.
‘ससून’ची मूत्रपिंड दानाची प्रक्रिया थांबवली
'मूत्रपिंड (किडनी) मिळण्यासाठी एक-दोन नाही, तर तीन-तीन वर्षे वाट बघितली. पण, मूत्रपिंड मिळाले नाही. अखेर घरातील नातेवाईक पुढे आले आणि मूत्रपिंड दानाची प्रक्रिया सुरू झाली.
क्षयरुग्णांचा वॉर्ड, की कबुतरखाना! ससून रुग्णालयातील स्थिती
‘हा वॉर्ड आहे की, कबूतर खाना अशी शंका यावी इतपत दुर्दशा झालेल्या ठिकाणी आमच्या रुग्णावर उपचार सुरू आहेत. रुग्ण दिवस-रात्र खोकतोय.
तोतया डॉक्टरपासून सावधान! ‘ससून’मधील रुग्णांच्या नातेवाइकांना पैशांसाठी फोन
ससून रुग्णालयात हजारांहून जास्त रुग्ण वेगवेगळ्या आजाराच्या उपचारांसाठी दाखल आहेत. त्यांच्या नातेवाइकांना असा फोन येतो.
एमबीबीएसच्या विद्यार्थ्याच्या खुनाच्या निषेधार्थ ससूनमध्ये कॅंडल मार्च
यवतमाळच्या वैद्यकीय महाविद्यालयातील एमबीबीएसच्या विद्यार्थ्याच्या खूनप्रकरणी प्रशासनाकडून योग्य दखल घेण्यात आली नाही.
ऑक्सिजन वितरणातील दिरंगाईमुळे ससून ‘गॅस’वर
ससून रुग्णालयात मागणीपेक्षा कमी ऑक्सिजनचा पुरवठा झाला. रुग्णालयात दाखल असलेल्या पाचशे रुग्णांना जेमतेम काही तास पुरेल इतकाच ऑक्सिजन शिल्लक राहील.
ससून रुग्णालयात पाचशे बेड्स वाढवावेत; आमदार चंद्रकांत पाटील यांची मागणी
ससून रुग्णालयाची क्षमता 1700 खाटांची आहे. ससून रुग्णालयात आणखी पाचशे खाटा वाढण्यात याव्यात, अशी मागणी आमदार भाजपचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
    go to top